Pradeep Purnekar हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग; तीन संशयितही ताब्यात

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात. ठाणे गुन्हे शाखेने दोन महिला आणि एका पुरुषाला घेतले ताब्यात.आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या तिघांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती.आरोपींनी हत्येच्या वेळी वापरलेल्या बाईकही ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती..प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग.ठाणे पोलिसांची गुन्हे शाखा हत्या प्रकरणाचा तपास करणार.डीसीपी अमर जाधव यांच्या नेतृत्वात होणार हत्या प्रकरणाचा तपास..फरार आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसही मागावर.

संबंधित व्हिडीओ