निषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून दहा लाख रुपये डिपॉझिट मागितल्याची कबुली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चे डीन धनंजय केळकर यांनी दिली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या दिवशी डॉक्टरांचे राहू केतू कसे फिरले माहित नाहीत त्यांनी पेशंट च्या केस पेपर वर दहा लाख रुपये डिपॉझिट लिहून दिले. असं कसं काय लिहून दिलं माहित नाही असं अजब उत्तर रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांनी दिलं आहे