Thane Dy Commissioner | 25 लाखांच्या लाचखोरी प्रकरणात ठाणे उपायुक्त पाटोळे यांच्या अडचणी वाढणार!

#ShankarPatole #ACBRaid #Thane 25 लाखांच्या लाचखोरी प्रकरणात अटक झालेले ठाणे महापालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. विकासक अभिजीत कदम यांच्याकडून लाच घेतल्याप्रकरणी त्यांना ACB ने अटक केली होती. आता पाटोळे यांच्या वैयक्तिक संपत्तीची आणि नातेवाईकांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ