Bhuleshwar Cha Raja| मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू,काल आगमन मिरवणूक निघाली त्याच मार्गावर अंत्ययात्रा

भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये भुलेश्वर राजाच्या मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे यांचाही समावेश होता. त्याचसोबत मंडळाचे पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांचाही दुर्देवी मृत्यू झाला. या दोघांवरही चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काल ज्या मार्गावरुन आगमन मिरवणूक काढण्यात आली. आज त्याच मार्गावरुन या दोघांची अंत्ययात्रा निघाली..

संबंधित व्हिडीओ