उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये गंगा नदीच्या वाढत्या पातळीमुळे पूरस्थिती गंभीर झालीय.. गंगेचं पाणी घाटांसह नदीकाठच्या वस्त्यांमध्ये शिरलं असून शेकडो कुटुंबांवर स्थलांतराची वेळ आली आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू असलं तरी गंगेचा रौद्रावतार नागरिकांची चिंता वाढवत आहे. पाहूया हा रिपोर्ट...