Global Report| 'मला चायनीज नाही, इंडियन म्हणा..' अरुणाचलच्या Viral Cute मुलीचा भावूक संदेश

"मी इंडियन आहे... मला चायनीज म्हणू नका!" एका चिमुकलीच्या या साध्या वाक्यानं सोशल मीडियासह संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडलं आहे. अरुणाचल प्रदेशातील टिंकलचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेमका काय सांगतोय, पाहूया हा विशेष रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ