Thane |Sanjay Raut यांच्याविरोधात आंदोलन,प्रतिकात्मक पुतळा जाळला, आनंद दिघेंबद्दल राऊतांचं वक्तव्य

शिंदेंच्या ठाण्यात संजय राऊतांविरोधात आंदोलन करण्यात आलंय. ठाण्यात संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. आनंद दिघेंबद्दल राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य. 'दिघे नेते, उपनेते नव्हते, केवळ जिल्हाध्यक्ष होते, राऊत म्हणालेत. शिवसेना शिंदे गटाचं ठाण्यात आंदोलन

संबंधित व्हिडीओ