Uttarakhand Flood | उत्तराखंडमध्ये अजूनही पावसाचा कहर सुरूच, चमोलीमधील ढगफुटीचा आढावा या रिपोर्टमधून

चार दिवसांपूर्वी पावसाने राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पण उत्तराखंडमध्ये अजुनही पावसाचा कहर सुरूच आहे. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे घरच्या घर वाहून गेली आहेत. 17 जणांनी प्राण गमावलेत. तर अनेक जण बेपत्ता आहेत. चमोलीमधील ढगफुटीचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ