पाथरपुंज.. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातलं एक छोटसं गाव. पण या गावाचं नाव सध्या देशभर चर्चेचा विषय झालाय. सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हटलं की चेरापुंजीचं नाव घेतलं जायचं. पण आता परिस्थिती बदललीय.. सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून पाथरपूंज या गावाचं नाव घेतलं जातं.. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव नेमकं कसं आहे.. पाहुयात या खास रिपोर्टमधून..