कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात निकाल समोर आलेला आहे. मुस्लिम पक्षाचा दावा न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे. दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाकडे देण्याची मागणी करण्यात आलेली होती. अनेक वर्षांपासून सुरु होती. कल्याण न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भात सुनावणी पार पडलेली आहे