बांगलादेशात हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज हिंदू संघटनांनी ठिकठिकाणी मोर्चे काढलेले आहेत. राज्यामध्ये ठिकठिकाणी हिंदू समाज पेटून उठला. लातूरमध्ये गांधी चौक इथे सकल हिंदू समाजाकडून लाक्षणिक आंदोलन करण्यात आलेलं आहे.