Train Accident | Chhattisgarh: Bilaspur मध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, पॅसेंजर ट्रेनची मालगाडीला धडक!

#Bilaspur #TrainAccident #Chhattisgarh #IndianRailways छत्तीसगडमधील बिलासपूर येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. एका पॅसेंजर ट्रेनची दुसऱ्या मालगाडीला जोरदार धडक बसली, ज्यामुळे रेल्वेचा एक डबा मालगाडीच्या डब्यावर चढला. या भीषण अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. लोकांनी मदतीसाठी आणि जखमींना वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली. आसपासच्या परिसरातील नागरिक तातडीने बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचे नेमके कारण काय? आणि सध्या बचावकार्य कसे सुरू आहे? पाहुयात या रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ