भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट प्रकरणी अद्याप निकाल आलेला नाहीये. या प्रकरणाची सुनावणी सोळा ऑगस्टला होणार आहे. आणि तेव्हाच हा निकाल सुनावला जाईल. पन्नास किलो वजनी गटाच्या final आधी शंभर ग्राम वजन अधिक भरल्यानं विनेश फोगाटला या लढतीसाठी अपात्र ठरवण्यात आलं होतं.