लोकसभेत आज बहुप्रतिक्षीत वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात आलं.केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक मांडलं.लोकसभेत या विधेयकावर सध्या चर्चा सुरू आहे.आतापर्यंत अखिलेश यादव, काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी भूमिका मांडली.त्यामुळे आजच अधिवेशनात हे विधेयक मंजूर करून घेण्याची शक्यता आहे.