सोलापुरात भूकंपाचे सौम्य धक्के.सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी धक्के.सांगोला तालुका भूकंपाचं केंद्र. सोलापूर, सांगली जिल्ह्याच्या हद्दीत भूकंपाचे धक्के.