ठाकरेंच्या पायाखालील वाळू सरकली आहे ते गोंधळलेल्या स्थितीत असल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केलीय.त्याचबरोबर ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं यावर काल शिक्कामोर्तब झाल्याचंही त्यांनी म्हटलंयय..