वाशिम एपीएमसी १८ दिवस बंद; शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता.वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून पुढील 5 एप्रिलपर्यंत तब्बल 18 दिवस बंद असणार आहे. बाजार समिती बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेला माल खाजगी बाजारपेठेत विकावा लागणार आहे.. मात्र खाजगी बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.