Washim| मे महिन्यात झालेल्या पावसामुळे संत्रा बागांचं मोठं नुकसान, उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

वाशिम जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे संत्रा बागांचं मोठं नुकसान झालंय.कोंडाळा झामरे येथील शेतकऱ्याच्या अडीच एकरावरील संत्रा बागेचं नुकसान झालंय.झाडांवरील फुलं मोठ्या प्रमाणात गळून पडलीत. त्यामुळं यावर्षी संत्र्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता निर्माण झाली.तर संत्रा उत्पादकांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणारेय.याचा आढावा घेतलाय वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी.

संबंधित व्हिडीओ