NDTV मराठीसोबत बोलताना DCM Eknath Shinde यांनी शेतकऱ्यांना काय दिलं आश्वासन? Exclusive

विदर्भात सोयाबीन, कापूस आणि मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, राज्य सरकार लवकरच आवश्यक मदतीबाबत निर्णय घेईल असं आश्वासन NDTV मराठीसोबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय

संबंधित व्हिडीओ