सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात निवडणूक आयोगाकडून अधिसूचना नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात कोर्टाने सहा मे च्या आदेशामध्ये अठ्ठावीस दिवस अधिसूचना जाहीर करा असे निर्देश दिलेले होते.