Chinnaswamy Stampede | मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत, न्यायालयीन चौकशीचे आदेश - CM सिद्धरामय्या

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाखांची मदत जाहीर केली. शिवाय कोणीही राजकारण करू नये असं आवाहन केल आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना संपूर्ण घटनेची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. 

संबंधित व्हिडीओ