जाहिरात

Video: मेहुणीने जबरदस्ती भाऊजींच्या तोंडात रसगुल्ला टाकला, नवऱ्यानेही जे केलं, नवरीच्या चेहऱ्याचा रंगच बदलला!

लग्नाच्या वरातीत भाऊजींना रसगुल्ला खाऊ घालणाऱ्या ‘मेहुणी’चा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

Video: मेहुणीने जबरदस्ती भाऊजींच्या तोंडात रसगुल्ला टाकला, नवऱ्यानेही जे केलं, नवरीच्या चेहऱ्याचा रंगच बदलला!
Groom And Bride Viral Video
मुंबई:

Bride And Husband Viral Video :  लग्नाच्या वरातीत भाऊजींना रसगुल्ला खाऊ घालणाऱ्या ‘मेहुणी'चा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. वर-वधू जेव्हा ऐकमेकांना वरमाला घालण्यासाठी एकत्र उभे असतात,तेव्हा वधूची बहीण तिच्या भाऊजींना रसगुल्ला खाऊ घालत असते. पण या दरम्यान ती अशी चूक करते,ज्यामुळे भाऊजी त्यांचा राग लपवून चेहरा हसरा ठेवतात आणि बदला घेण्याचा प्लॅन करतात. आपला होणारा नवरा बदला घेताना पाहून वधूही हसू लागते. त्यानंतर नवरीची बहीण जी भाऊजींना जबरदस्तीने रसगुल्ला खायला देते, ती सुद्धा या व्हिडीओच्या फ्रेममधून गायब होते.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्सही लग्नात घडलेल्या या प्रकारावर भन्नाट कमेंट्स करतात. "जशी करणी तशी भरपाई",अशा प्रकारच्या कमेंट्सही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

नवरीची बहीण रसगुल्ला हाताने दाबते, त्यानंतर घडतं..

व्हिडीओत पाहू शकता की, लग्नात भाऊजींना रसगुल्ला खाऊ घालण्याआधी नवरीची बहीण रसगुल्ला हाताने दाबते, त्यामुळे रसगुल्ल्यातील मलाई भाऊजींच्या शेरवानीभोवती सांडते ती एकप्रकारे रसगुल्ला तिच्या भाऊजींच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न करते.पण त्यांनी मोठं तोंड उघडलेलं नसंत. त्यामुळे ती जबरदस्तीने रसगुल्ला खाऊ घालण्याचा प्रयत्न करते,रसगुल्ला जसा तिच्या हातात पडतो.त्यानंतर भाऊजींनीही तोच रसगुल्ला जबरदस्तीने पकडून ‘मेहुणीला'खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर नवरीच्या बहिणीच्या चेहऱ्यावर जे भाव निर्माण होतात, ते पाहून सर्वांनाच हसू येतं. 

नक्की वाचा >> Viral Video: डोक्यावर पदर, हातात हिरवा चुडा अन् गालावर लाली, कोण आहे 'गिटारवाली बाई'? सूनेनं सासर गाजवलं!

इथे पाहा भाऊजी आणि मेहुणीचा भन्नाट व्हिडीओ

@pankaj.rocky7096 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर ही रील पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘सिस्टम'असं म्हटलं आहे.4 दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 49 लाख व्ह्यूज आणि 1 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.तसच या पोस्टवर 1200 पेक्षा जास्त कमेंट्सही करण्यात आले आहेत. यूजर्सही लग्नात घडलेल्या या प्रकारावर कमेंट सेक्शनमध्ये जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.एका यूजरने म्हटलंय की,नवरी मनावर मोठं दगड ठेवून हसत आहे.दुसऱ्या युजरने म्हटले की, थाळी नेणाऱ्या बाईचा मेंदू खराब झाला आहे.तिसऱ्या युजरने म्हटलंय की, जशी करणी तशी भरपाई. आजकाल लोकांनी लग्नांचा तमाशा केला आहे, असंही एकाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> याड लागलं रं..! अंधेरीत स्टार अभिनेत्रीनं मध्यरात्री नको ते केलं, पोलिसांची उडाली झोप, Video व्हायरल 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com