जाहिरात

Shocking News: आधी केली सेक्सची डिमांड,नंतर केलं हस्तमैथुन..रिक्षात बसलेल्या परदेशी महिलेसोबत घडलं भयंकर

श्रीलंकेला फिरायला गेलेल्या एक न्यूझीलंडच्या महिला पर्यटकासोबतही भयंकर घटना घडली. नराधम व्यक्तीने महिलेसमोर हस्तमैथून सुरु केलं आणि...

Shocking News: आधी केली सेक्सची डिमांड,नंतर केलं हस्तमैथुन..रिक्षात बसलेल्या परदेशी महिलेसोबत घडलं भयंकर
Woman Shocking Video Viral
मुंबई:

Woman Assaulted Viral News : महिलांसोबत भर रस्त्यात किंवा प्रवासादरम्यान अश्लील कृत्य करणाऱ्या नराधमांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. श्रीलंकेला फिरायला गेलेल्या एक न्यूझीलंडच्या महिला पर्यटकासोबतही भयंकर घटना घडली. एकट्या महिलेला पाहून एका नराधमाने तिच्यासोबत सर्वात घाणेरडं कृत्य केलं. पीडित महिलेनं या गंभीर घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या घटनेची तातडीनं दखल घेत स्थानिक पोलिसांनी 23 वर्षीय आरोपी तरुणाला अटक केली आहे.

पर्यटक महिला काही दिवसांपासून ऑटो रिक्क्षाच्या माध्यमातून श्रीलंकेत प्रवास करत होती. पर्यटनाच्या चौथ्या दिवशी एका व्यक्तीने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्या तरुणाने दुचाकीवरून महिला पर्यटकाचा पाठलाग केला होता. व्हायरल व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, तरुण तिचा पाठलागच करत नव्हता, तर त्याने महिलेकडे सेक्सची डिमांडही केली आणि तिच्यासमोरच हस्तमैथुन केलं.

महिलेसोबत नेमकं काय घडलं?

पीडित महिलेनं म्हटलंय की,तिच्या दिवसाची सुरुवात एका समुद्रकिनाऱ्यावर सूर्योदयासोबत झाली होती. पण लवकरच अशाप्रकारची घटना घडेल, याची कल्पना नव्हती. एक व्यक्ती स्कूटरवरून माझा पाठलाग करत होता. तो अधून मधून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. मी पुढे निघाल्यावर तो पुन्हा मला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता.पीडित महिलेनं सुरुवातीला त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा त्याने अश्लील चाळे सुरु केले, तेव्हा त्या महिलेनं रिक्षातून पळ काढला. महिलेनं म्हटलंय की, तिला वाटलं की तो तरुण रस्ता सोडून निघून गेला. पण काही वेळानंतर तो पुन्हा समोर आला.

नक्की वाचा >> Viral Video: सुरुवातीला लाजली, नंतर मुडमध्ये आली! नव्या नवरीनं केलं असं काही..ताई, माई, अक्का बघतच राहिल्या!

धक्कादायक व्हिडीओ होतोय व्हायरल

मी एका ठिकाणी थांबून पाणी पिण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो पुन्हा समोर आला. त्यानंतर त्याने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळानंतर त्याने अश्लील कृत्य सुरु केलं. मी कुठे थांबणार आहे? असा प्रश्न त्याने मला विचारला. तेव्हा मला समजलं की, त्याच्या मनात नेमकं काय आहे..ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद केली.मला विश्वासच बसत नव्हता की त्याने अशा विचित्र प्रश्न का विचारला. मी नकार दिल्यानंतरही त्याने असं घाणेरडं कृत्य केलं. त्या व्यक्तीच्या संतापजनक कृत्यामुळे माझा प्रवास असुरक्षित होत आहे,असं मला वाटलं.

नक्की वाचा >> मुलींना कोणत्या टाईपचा मुलगा आवडतो? दाढीवाला, रोमॅन्टिक की बॉडी बिल्डर? हॉस्टेलच्या पोरींचा 'तो' Video व्हायरल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com