जाहिरात
This Article is From Jul 24, 2024

नेपाळच्या काठमांडूमध्ये प्रवासी विमान कोसळलं, 19 प्रवाशांचा जीव धोक्यात

विमान कोसळलं तेव्हा त्यात 19 प्रवासी होते अशी माहिती आहे. तरी रेस्क्यू अभियान सुरू आहे.

नेपाळच्या काठमांडूमध्ये प्रवासी विमान कोसळलं, 19 प्रवाशांचा जीव धोक्यात
काठमांडू:

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. सौर्य एअरलाइन्सचं एक विमान बुधवारी काठमांडूच्या त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करताना ही दुर्घटना घडली. टीआयएचे प्रवक्ता प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितलं की, पोखराला जाणाऱ्या विमानात विमान चालकासह 19 प्रवासी प्रवास करीत होते. हा अपघात सकाळी 11 वाजता घडल्याची माहिती आहे.

बातमी अपडेट होत आहे.