Smallest City In The World : जगात सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश वेटिकन सिटी आहे. या देशाची लोकसंख्या 800-1000 पर्यंत आहे. प्रशांत महासागराजवळ असलेला तुवालू हा देश सर्वात कमी लोकसंख्येच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याची लोकसंख्या जवळपास 11 हजार आहे.वेटिकन सिटीचं क्षेत्रफळ फक्त 0.49 वर्ग किलोमीटर म्हणजेच जवळपास 109 एकरच आहे.म्हणजेच दिल्लीच्या प्रगती मैदानापेक्षा लहान आहे. ज्याचं क्षेत्रफळ 123 ते 150 एकरच्या आसपास आहे.दिल्लीचं चीडियाघरही 176 एकरमध्ये आहे आणि ते या देशापेक्षा मोठं आहे.देशातील एखादा मोठा स्टेडियम किंवा कॉलेज कॅम्पस इतकं याचं क्षेत्रफळ आहे.
वेटिकन सिटीची स्थापना
वेटिकन सिटीची स्थापना 11 फेब्रुवारी 1929 ला झाली होती.म्हणजेच जवळपास शंभर वर्षांपूर्वी.तेव्हा इटलीची बेनिटो मुसोलिनी सरकार आणि कॅथोलिक चर्च यांच्यात सामंजस्य करार झाला होता.वेटिकन सिटीला स्वतंत्र आणि सार्वभौम देश म्हणून मान्यता दिली.
नक्की वाचा >> मित्र-मैत्रिणींचा बर्थडे कधी आहे? आता WhatsApp वरही मिळणार रिमाएंडर, कसं ते जाणून घ्या
सर्वांनाच नागरिकत्व मिळालं नाही
वेटिकन सिटी जगातील एकमेव स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे, ज्याची लोकसंख्या 1000 पेक्षा कमी आहे. पण येथील नागरिकत्व जन्माच्या आधारावर मिळत नाही. वेटिकन सिटीचं नागरिकत्व कामाच्या आधारावरच बनू शकतं.एखादा व्यक्ती त्याची नोकरी पूर्ण करतो,तो वेटिकनचा नागरिक राहत नाही. तो पुन्हा इटलीचा नागरिकत्व मिळतं किंवा तो ज्या देशातून तो आलेला असतो,त्यालाही ते नागरिकत्व मिळत नाही.वेटिकन सिटीच्या नागरिकांमध्ये सामान्यत:कॅथोलिक पादरी,कार्डिनल आणि सिक्योरिटी गार्ड आहेत. वेटिकन सिटी प्राचीन वेळेत वेटिकन सिटी के नागरिकों में मुख्य तौर पर कैथोलिक पादरी, कार्डिनल और सिक्योरिटी गार्ड हैं.
नक्की वाचा >> Satara News: मराठी शाळेचे 30-40 विद्यार्थी 'त्या' डोंगरावर गेले अन् आक्रित घडलं..जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
वेटिकन सिटीत आर्मी नाही
वेटिकन सिटीची स्वत:ची अशी आर्मी नाही.शहारातील लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी 1956 पासून स्वीस सिक्योरिटी गार्ड सांभाळत आहेत. स्वीस गार्डचे सैनिक चमकते निळे-पिवळे-लाल रंगाचं ड्रेसकोड घालतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world