जाहिरात

NCP SP List : राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, एका नावावरुन महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता

NCP sharad pawar group Second List : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीर एकूण 22 उमेदवारांचा समावेश आहे.

NCP SP List : राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, एका नावावरुन महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीर एकूण 22 उमेदवारांचा समावेश आहे. परांडा येथे ठाकरे गटाने रणजीत पाटील यांच्या नावाची आधीच घोषणा केली आहे. मात्र राष्ट्रवादीने याच ठिकाणी राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी

  1. एरंडोल - सतीश अण्णा पाटील 
  2. गंगापूर - सतीश चव्हाण 
  3. शहापूर - पांडुरंग बरोरा
  4. परांडा - राहुल मोटे 
  5. बीड - संदीप क्षीरसागर 
  6. आर्वी - मयुरा काळे 
  7. बागलान - दीपिका चव्हाण 
  8. येवला - माणिकराव शिंदे 
  9. सिन्नर - उदय सांगळे
  10. दिंडोरी - सुनीता चारोस्कर 
  11. नाशिक पूर्व - गणेश गीते
  12. उल्हासनगर - ओमी कलानी 
  13. जुन्नर - सत्यशील शेरकर 
  14. पिंपरी - सुलक्षणा शीलवंत 
  15. खडकवासला - सचिन दोडके
  16. अकोले - अमित भांगरे 
  17. अहमदनगर शहर - अभिषेक कळमकर 
  18. माळशिरस - उत्तमराव जानकर 
  19. फलटण - दीपक चव्हाण 
  20. चंदगड नंदिनीताई - भाबुळकर कुपेकर 
  21. इचलकरंजी - मदन कारंडे
  22. पर्वती- अश्विनीताई कदम

शरद पवार गटाची पहिली यादी

  1. इस्लामपूर - जयंत पाटील
  2. काटोल - अनिल देशमुख
  3. राजेश टोपे - घनसावंगी
  4. बाळासाहेब पाटील - कराड उत्तर
  5. जितेंद्र आव्हाड - कळवा मुंब्रा
  6. कोरेगाव - शशिकांत शिंदे
  7. जयप्रकाश दांडेगावकर - वसमत
  8. गुलाबराव देवकर - जळगाव ग्रामीण
  9. हर्षवर्धन पाटील - इंदापूर
  10. प्राजक्त तनपुरे - राहुरी
  11. अशोक पवार - शिरूर
  12. मानसिंग नाईक - शिराळा
  13. सुनिल भुसारा - विक्रमगड
  14. रोहित पवार - कर्जत जामखेड
  15. रोहित पाटील - तासगाव
  16. विनायक पाटील - अहमपूर
  17. राजेंद्र शिंगणे - शिंदखेड राजा
  18. सुधाकर भालेराव - उदगीर.
  19. चंद्रकांत दानवे - भोकरदन
  20. चरण वाघमारे - तुमसर
  21. प्रदीप नाईक - किनवट
  22. विजय भांबळे - जिंतूर
  23. संदीप नाईक - बेलापूर
  24. बापु साहेब पठारे - वडगाव शेरी
  25. दिलीप खोडपे - जामनेर
  26. रोहिणी खडसे - मुक्ताईनगर
  27. सम्राट डोंगरदिवे - मुर्तीजापूर
  28. दुनेश्वर पेठे - नागपूर
  29. तिरोडा - रविकांत बोपचे
  30. भाग्यश्री आत्राम - आहेरी
  31. रुपकुमार बब्लू चौधरी - बदनापूर
  32. राखी जाधव - घाटकोपर पूर्व
  33. देवदत्त निकम - अंबेगाव
  34. युगेंद्र पवार - बारामती
  35. संदिप वर्पे - कोपरगाव
  36. प्रताप ढाकणे - शेवगाव
  37. राणी लंके - पारनेर
  38. नारायण पाटील - करमाळा
  39. महेश कोठे - सोलापूर उत्तर
  40. समरजितसिंह घाटगे - कागल
  41. प्रशांत यादव - चिपळूण
  42. प्रशांत जगताप - हडपसर
  43. पृथ्वीराज साठे - केज
  44. मेहबूब शेख - आष्टी
  45. मानसिंग नाईक - शिराळा
  46. सुभाष पवार - मुरबाड

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com