Ncp Sharad Pawar
- All
- बातम्या
-
Who Is Fahad Ahmad? : कोण आहे फहाद अहमद? राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिली मोठी जबाबदारी
- Tuesday August 12, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
swara bhaskar and Fahad Ahmed : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फहाद अहमद याच्या नावाचा उल्लेख आहे.
-
marathi.ndtv.com
-
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवनियुक्त 15 प्रवक्त्यांची यादी जाहीर, दोन नावांची जोरदार चर्चा
- Tuesday August 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
यादीत अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद आणि पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेतील मारहाण प्रकरणी चर्चेत आलेले आमदार नितीन देशमुख यांनाही स्थान मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar Vs BJP: शरद पवारांना सगळ्यात मोठा धक्का, अत्यंत जवळचा नेता भाजपमध्ये जाणार
- Tuesday August 5, 2025
- Written by Gangappa Pujari
रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीने गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
OBC Mandal Yatra: ओबीसींच्या जागरासाठी 'मंडल यात्रा', भाजपच्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांची फिल्डिंग
- Tuesday August 5, 2025
- Written by Gangappa Pujari
राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी जनजागृती मंडल यात्रा यात्रा काढण्यात येणार आहे. नागपूर येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबईत राहणाऱ्या हिंदी भाषिकांना मराठी भाषा शिकण्याचे अभियान, 'या' पक्षाने घेतली जबाबदारी
- Monday August 4, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबईत राहणाऱ्या हिंदी भाषिक नागरिकांना मराठीचे धडे दिले जाणार आहेत. त्यांना मराठी शिकवण्याकरिता अभियान आज पासून सुरू करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; बडा नेता अजित पवार गटाच्या वाटेवर?
- Monday August 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dharashiv Rahul Mote: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राहुल मोटे यांनी शरद पवार यांच्या गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच गटाकडून त्यांनी निवडणूकही लढवली होती.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : 'हीच योग्य वेळ आहे...' जयंत पाटील स्टेजवरच रडले! राष्ट्रवादीच्या बैठकीत जोरदार ड्रामा
- Tuesday July 15, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Onkar Arun Danke
Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीत जोरदार ड्रामा झाला.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : शरद पवारांनी भाकरी फिरवलीच नाही! जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर आलं स्पष्टीकरण
- Saturday July 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, असं वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झालं होतं, त्यावर आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS Morcha : राज ठाकरेंच्या आवाहनाला शरद पवारांकडून टाळी, 5 तारखेच्या मोर्च्याबाबत मोठी घोषणा
- Friday June 27, 2025
- Edited by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एक पत्र ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar:'गेले त्यांची चिंता करू नका, संधीसाधूंना कधीच बरोबर घेणार नाही' पवारांनी ठणकावले
- Tuesday June 17, 2025
- Written by Rahul Jadhav
पुन्हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन तयारीला लागा. निवडणुकीची काळजी करू नका. सगळ्या जागा आपण लढवू असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवार गटाचे अस्वस्थ आमदार फुटण्याच्या मार्गावर; सूत्रांची माहिती
- Saturday June 14, 2025
- Reported by Sagar Kulkarni
NCP sharad pawar : शरद पवार गटातील खासदारांपेक्षा आमदार सत्ता नसल्याने अस्वस्थ झाले आहेत, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP Sharad Pawar : तुतारीला कमळाचे वावडे, भाजप सोडून कोणाशीही आघाडी करण्यात राशप तयार
- Friday June 13, 2025
- Reported by Sagar Kulkarni
भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्यासाठी राशप तयार झाली आहे. याचा अर्थ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशीही युती करण्यासाठी शरद पवारांचा पक्ष अनुकूल आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar: जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवारांची भूमिका ठरली, कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगितली
- Tuesday June 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शरद पवार यांनी म्हटलं की, आनंद या गोष्टीचा आहे की संघर्षाच्या काळात जयंत पाटील यांनी प्रभावीपणे काम केले. जयंत पाटील यांनी मला सांगितलं की नव्या पिढीला संधी द्या. तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहुया.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar Speech : "...त्याची किंमत देशाला द्यावी लागते", शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा
- Tuesday June 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पक्षात फूट पडेल असे कधी वाटले नव्हते. फुटीची चिंता करू नका, जे गेले त्याबद्दलची चिंता करू नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेबद्दलची बांधिलकी कायम राखली तर काहीही अडचण येणार नाही, असं आश्वासन देखील शरद पवारांनी यावेळी दिलं.