जाहिरात

TMC Election 2026: बालेकिल्ल्यात शिंदेंचा करिष्मा! ठाण्यातील 131 विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी

TMC Election NEws: ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातील बालेकिल्ला आजही अभेद्य आहे.

TMC Election 2026: बालेकिल्ल्यात शिंदेंचा करिष्मा! ठाण्यातील 131 विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप युतीने ठाण्यात दणदणीत विजय मिळवला आहे. 131 सदस्यांच्या सभागृहात सत्तेसाठी 66 जागांची आवश्यकता असताना युतीने 100 चा आकडा पार केला आहे.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातील बालेकिल्ला आजही अभेद्य आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीने 131 जागांपैकी 103 जागांवर विजय मिळवत महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एकहाती 75 जागा जिंकत ठाण्यावर भगवा फडकवला आहे.

पक्षनिहाय आकडेवारी

शिवसेना - 75
भाजप - 28
शरद पवार गट - 12
राष्ट्रवादी - 9
एमआयएम - 5
ठाकरे - 1
अपक्ष - 1

(नक्की वाचा-  Vasai Virar Election Results 2026: वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूरच 'किंग'; विजयाचा गुलाल मात्र फिका, कारण...)

विजयी झालेल्या नगरसेवकांची यादी

प्रभाग क्रमांक 1

सिद्धार्थ ओवळेकर (शिवसेना शिंदे गट)
नम्रता घरत (शिवसेना शिंदे गट)
विक्रांत तांडेल (शिवसेना शिंदे गट)
अनिता ठाकूर (भाजप)

प्रभाग क्रमांक 2

कमल चौधरी (भाजप)
विकास सिताराम पाटील (भाजप)
अर्चना किरण मनेरा (भाजप)
मनोहर जयसिंग डुंबरे (भाजप)

प्रभाग क्रमांक 3

पद्मा यशवंत भगत (शिवसेना)
मिनाक्षी राजेंद्र शिंदे(शिवसेना)
लहू बाबू पाटील (शिवसेना)
विक्रांत सुरेश वायचळ(शिवसेना)

प्रभाग क्रमांक 4

स्नेहा आंब्रे (भाजप)
मुकेश मोकाशी (भाजप)
आशा शेरबहादुर सिंह (शिवसेना)
सिद्धार्थ पांडे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 5

सुलेखा सुधाकर चव्हाण (शिवसेना)
जयश्री जेरी डेविड (शिवसेना)
परिशा प्रताप सरनाईक (शिवसेना)
सिताराम बाजी राणे (शिवसेना)


प्रभाग क्रमांक 6

वनिता संदिप घोगरे (शिवसेना)
सरिता दिगंबर ठाकूर (शिवसेना)
प्रशांत(राजा)सुभाष जाधवर (शिवसेना)
हणमंत ज्ञानू जगदाळे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 7

विमल अर्जुन भोईर (शिवसेना)
कल्पना हरिश्चंद्र पाटील (शिवसेना)
राजेंद्र यदुनाथ फाटक (शिवसेना)
वैभव सदाशिव कदम (भाजप)

प्रभाग क्रमांक 8

संजय देवराम भोईर (शिवसेना)
देवराम लक्ष्मण भोईर (शिवसेना)
सपना भूषण भोईर (शिवसेना)
उषा संजय भोईर (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 9

गणेश कांबळे (शिवसेना)
अनिता गौरी (शिवसेना)
विजयलासे (शिवसेना)
अभिजीत पवार (राष्ट्रवादी (शप))

BMC Election Results: मुंबईतले काही धक्कादायक निकाल! ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसले, पाहा संपूर्ण यादी

प्रभाग क्रमांक 10

नजीब मुल्ला (NCP अजित पवार गट)
सुहास देसाई (NCP अजित पवार गट)
वहिदा शेख (NCP अजित पवार गट)
पूनम सुधाकर माळी (NCP अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक 11

दीपक जाधव (भाजप)
शुचिता पाटणकर (भाजप)
नंदा पाटील (भाजप)
कृष्णा पाटील (भाजप)

प्रभाग क्रमांक 12
नारायण शंकर पवार (भाजप)
माधुरी विकास मेटांगे (भाजप)
काजोल किशोर मुनिजन (भाजप)

प्रभाक क्रमांक 13

शहाजी संपत खुस्पे (शिवसेना)
निर्मला शरद कणसे (शिवसेना)
वर्षा संदीप शेलार (शिवसेना)
अनिल चिंतामण भोर (शिवसेना)

प्रभाक क्रमांक 14 

शितल संतोष ढमाले (शिवसेना)
कांचन विजय चिंदरकर (शिवसेना)
राकेश विजय शिंदे (शिवसेना)
दिलीप चंद्रकांत बारटक्के (शिवसेना)

प्रभा क्रमांक 15 

सुरेश चंद्र कांबळे  (भाजप)
यज्ञा यज्ञेश भोईर (शिवसेना)
अनिता दयाशंकर यादव (भाजप)
अमित जयसिंग सरैय्या (भाजप)

प्रभाग क्रमांक 16

मनोज शिंदे (शिवसेना)
दर्शना जानकर (शिवसेना)
मनप्रीत कौर (शिवसेना)
संपदा वाघ (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 17

एकता एकनाथ भोईल (शिवसेना)
संध्या सुनील मोरे (शिवसेना)
प्रकाश संभाजी शिंदे (शिवसेना)
योगेश तातोबा जानकर (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 18

दीपक विजय वेतकर (शिवसेना)
जयश्री रविंद्र फाटक (शिवसेना)
सुखदा संजय मोर (शिवसेना)
राम पांडुरंग रेपाळे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 19

विकास रेपाळे (शिवसेना)
नम्रता भोसले जाधव (शिवसेना)
मीनल संख्ये (शिवसेना)
राजेंद्र फाटक (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 20

मालती पाटील (शिवसेना शिंदे गट)
शर्मिला पिंपळोळकर (शिवसेना शिंदे गट)
नम्रता पमनामी (शिवसेना शिंदे गट)
भरत चव्हाण (भाजप)

प्रभाग क्रमांक 21

संजय वाघुले (भाजप)
प्रतिभा मढवी भाजप (भाजप)
मृणाल पेंडसे (भाजप)
सुनील जोशी (भाजप)

प्रभाग क्रमांक 22

उषा विशाल वाघ (भाजप)
कोकाटे सुधीर विष्णु (शिवसेना)
नम्रता जयेंद्र कोळी (भारतीय जनता पार्टी)
कदम पवन काशिनाथ (शिवसेना)

प्रभाक क्रमांक 23 

मिलिंद भारत पाटील (शिवसेना)
केणी प्रमिला मुकुंद (अपक्ष)
अपर्णा मिलिंद साळवी (शिवसेना)
केणी मंदार मुकुंद (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 24

आरती वामन गायकवाड (शिवसेना)
प्रियांका अविनाश पाटील (शिवसेना)
जितेंद्र बाळाराम पाटील (शिवसेना)
संतोष प्रभाकर तोडकर (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 25

महेश जगन्नाथ साळवी (शिवसेना)
अमिषा धनराज पाटील (शिवसेना)
चंद्रकांता गणेश साळवी (शिवसेना)
बर्डे प्रकाश इंद्रदास (NCP शरद पवार)

प्रभाग क्रमांक 26

भगत मनिषा बाबाजी (NCP शरद पवार)
दिपाली मोतीराम भगत (NCP शरद पवार)
कुरैशी मोहम्मद यासीन (NCP शरद पवार)
सरफराज खान (सैफ पठान) (AIMIM)

प्रभाग क्रमांक 27

शैलेश मनोहर पाटील (शिवसेना)
स्नेहा अमर पाटील (शिवसेना)
दिपाली उमेश भगत (शिवसेना)
कमलाकर आदेश भगत (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 28

दिपक नामदेव जाधव (शिवसेना)
दर्शना चरणदास म्हात्रे (शिवसेना)
साक्षी रमाकांत मढवी (शिवसेना)
रमाकांत दशरथ मढवी (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 29

अर्चना प्रविण पाटील (शिवसेना)
पाटील वेदिका साहिल (भारतीय जनता पार्टी)
बाबाजी बाळाराम पाटील (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 30

नफिस अन्सारी (MIM)
सहार युनूस शेख (MIM)
शेख सुलताना अब्दुल मन्नान (MIM)
डोंगरे शोहेब फरीद (MIM)

प्रभाग क्रमांक 31

किणे राजन नारायण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
दिव्या शुभम गोटे (NCP शरद पवार)
पल्लवी शिवा जगताप (NCP शरद पवार)
भगत सुधीर रामचंद्र (NCP शरद पवार)

प्रभाग क्रमांक 32

शानु पठान, (राष्ट्रवादी, शप)
शाकिर शेख, (राष्ट्रवादी, शप)
मर्जिया पठान, (राष्ट्रवादी, शप)
सिमा शाकिब दाते (राष्ट्रवादी, शप)

प्रभाग क्रमांक 33

 मोहम्मद इब्राहिम अब्दुल राऊत (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
अन्सारी साजिया परवीन (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
अन्सारी हाफ्सा जुबैर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
आजमी शहलाम मोहम्मद (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com