Eknath Shinde
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Nashik NagarParishad Result: नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष! महाविकास आघाडीची कामगिरी 'झीरो'
- Sunday December 21, 2025
Nashik Election Result 2025: अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांना प्रत्येकी 3 नगराध्यक्षपदाच्या जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीला एकाही जागेवर आपला नगराध्यक्ष निवडून आणता आलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Central Railway : मोठी बातमी! ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन स्टेशन येणार; रेल्वे मंत्र्यांचा एकनाथ शिंदेंना थेट फोन
- Friday December 19, 2025
New Railway Station Between Thane and Mulund: ठाणे आणि मुलुंड दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती-आघाड्यांची राजकीय समीकरणं बदलणार? पक्ष फुटीनंतर कोणाची ताकद वाढली? वाचा सविस्तर
- Friday December 19, 2025
छत्रपती संभाजीनगर शहराची महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच नेते आघाडी आणि युतीच्या कामाला लागले आहेत. अशातच युती-आघाड्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: 'मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण?', निवडणुकीआधीच शिंदेंनी उडवली खळबळ!
- Sunday December 14, 2025
मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: मुंबई होणार झोपडपट्टीमुक्त! लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा, सरकारचा मोठा निर्णय
- Saturday December 13, 2025
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामधील लाभार्थ्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केल्या.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO Home : नवी मुंबईतील सिडकोच्या घरांचे दर 10 टक्क्यांनी कमी; 17,000 घरांच्या लॉटरीबाबत सरकारचा मोठा निर्णय
- Saturday December 13, 2025
CIDCO Homes Price Cut: नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pagdi Buildings : मुंबईतील पगडी इमारतींसाठी मेगा प्लॅन, भाडेकरूंना हक्काचे घर; वाचा FSI आणि TDR चा नवा फंडा
- Friday December 12, 2025
Mumbai Pagdi Redevelopment: मुंबईतील जुन्या ‘पगडी’ इमारतींचा (Pagdi Buildings) पुनर्विकास करण्यासाठी ऐतिहासिक नियामक आराखडा तयार केला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO House: 'सिडको'च्या घरांच्या किमती कमी होणार? DCM एकनाथ शिंदेंच्या बैठकीत महत्वाची घडमोड
- Thursday December 11, 2025
भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेत सिडको अधिकाऱ्यांसमोरच नाराजी व्यक्त केली.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis Exclusive : एकनाथ शिंदे सतत दिल्लीला का जातात? CM नी सांगितलं कारण, 2029 बाबत मोठी घोषणा
- Wednesday December 10, 2025
Devendra Fadnavis Exclusive : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
कल्याण-डोंबिवलीत महायुतीत वादाची ठिणगी? 'या' पदाधिकाऱ्याच्या पक्ष प्रवेशाला रविंद्र चव्हाणांनी दिली स्थगिती
- Sunday December 7, 2025
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरळा येत्या काही दिवसांत उडणार आहे. या निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी खळबळजनक ट्वीट केलंय.