जाहिरात
4 minutes ago

Election Results 2026 Live: मुंबई महापालिकेची निवडणूक नऊ वर्षांनंतर पार पडली. मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्व पक्षांनी कसून प्रयत्न केले. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची महायुती तर ठाकरे बंधू एकत्रित लढले. पण सर्वाधिक जागा जिंकून भाजप मोठा पक्ष ठरलाय तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी मतदारांची साथ मिळाल्याचंही दिसतंय. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई केडीएमसीसह मनपा निवडणूक निकालाचे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Election Results 2026:आपला महापौर व्हायला पाहिजे, हे स्वप्न आहेच: उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना(उबाठा)

प्रतिकूल परिस्थितीत लागलेला निकाल अभिमानास्पद आहे. भाजपला वाटत असेल की त्यांनी कागदावरची शिवसेना संपवलेली आहे, मात्र ते जमिनीवरची शिवसेना संपवू शकलेले नाही. तुमच्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो. आपला महापौर व्हायला पाहिजे, हे स्वप्न आहेच. देवाच्या मनात असेल तर ते देखील होईल. त्यांनी गद्दारी करून विजय मिळवला आहे. हा विजय त्यांनी मुंबई गहाण टाकण्यासाठी मिळवलाय. या पापाला मुंबईकर, मराठी माणूस कधीच क्षमा करणार नाही. लढाई संपलेली नाही, ती सुरू झालीय. जिद्दीच्या जोरावर आपण पुन्हा जिंकू. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना(उबाठा)

शिवसेना नेते संजय निरुपम यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Kangana Ranaut Slams Uddhav Thackeray After BJP Victory in BMC Elections 2026 | Full Report

Kangana Ranaut On BMC ELection Result 2026: मुंबई महापालिका निवडणुकीतील विजयानंतर भाजपने मुंबईत मोठा जल्लोष साजरा केला. ही सगळी रणधुमाळी सुरू असताना अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिने निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Mira Bhayandar Corporation Election Results 2026 Winner Candidates Full List

Mira Bhayandar Corporation Election Results 2026: मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी.

Election Results 2026: हॉटेल ट्रायडेंट येथे एमआयएमच्या विजयी नगरसेवकांची बैठक

- हॉटेल ट्रायडेंट येथे एमआयएमच्या विजयी नगरसेवकांची बैठक

- महापालिका निवडणुकीत एमआयएमचे आठ नगरसेवक निवडून आले

- MIM पक्षाचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी करणार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन 

Kangana Ranaut Slams Uddhav Thackeray After BJP Victory in BMC Elections 2026 | Full Report

Kangana Ranaut On BMC ELection Result 2026: मुंबई महापालिका निवडणुकीतील विजयानंतर भाजपने मुंबईत मोठा जल्लोष साजरा केला. ही सगळी रणधुमाळी सुरू असताना अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिने निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. 

BMC Election Result 2026: मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा करणार

  • मुंबईत काँग्रेस आणि वंचितच्या फसलेल्या युतीबाबत वर्षा गायकवाड दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा करणार
  • वंचितची काँग्रेसला मदत न झाल्याने काही उमेदवारांचा पराभव झाला
  • यासंदर्भात दिल्लीतील वरिष्ठांकडे चर्चा करून नेते तक्रार करणार असल्याची माहिती

BMC Election Result 2026: शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांचा वांद्र्यातील हॉटेलमध्ये 3 दिवस मुक्काम

मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल अपडेट्स:

  • एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवारांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. 
  • आज दुपारी 3 वाजता सर्व विजयी उमेदवारांना नेण्यात येणार आहे. 
  • पुढील 3 दिवस नगरसेवकांचा मुक्काम वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये असणार आहे. 

BMC Election Result 2026: ही लढाई अजून संपलेली नाही… शिवसेनेचे पहिले पोस्टे

BMC Election Result 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील विजयी भाजप उमेदवारांसोबत संवाद साधणार

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील विजयी भाजप उमेदवारांसोबत संवाद साधणार 
  • मुंबईतील वसंत स्मृती कार्यालयात संध्याकाळी 5 वाजता संवाद साधणार

Election Result 2026: ही लढाई अजून संपलेली नाही… शिवसेना UBT

Election Result 2026: मुंबई महापौर नेमकं कोण? याबाबत जानेवारी महिना अखेर उजाडणार

मुंबई महापौर नेमकं कोण? याबाबत जानेवारी महिना अखेर उजाडणार 

जानेवारी महिना अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता

पुढील आठवड्यात नगर विकास खाते महापौर सोडत काढणार - सूत्रांची माहिती 

महापौर सोडत नंतर दहा दिवसांनी महापौर निवड होणार - सूत्रांची माहिती

Election Result 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे 'धुरंधर' पोस्टर्स

Election Result 2026: नवी मुंबईतील भाजपच्या विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दाखल

नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी नवी मुंबईत दाखल.

भाजपच्या 65 उमेदवार विजयी नगरसेवकांचा सत्कार करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी कोपरखैराणे येथील ‘क्रिस्टल हाऊस’ या कार्यालयाला भेट दिली.


भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय म्हणाले?

-नवी मुंबईची ओळख द्विगुणीत करण्याची जबाबदारी आता नगरसेवकांवर आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर ‘वॉर्ड व्हॉइस’सारख्या स्पर्धा राबवाव्यात, ज्यातून इतर शहरांनाही नवी मुंबईचा आदर्श घ्यावा लागेल

- शहराची वेगळी ओळख निर्माण होईल असे अभिनव उपक्रम राबवले, तर त्याचा थेट फायदा नवी मुंबईकरांनाच होईल 

- शासकीय विविध संस्थांमध्ये सध्या 650हून अधिक पदे रिक्त असून, सक्षम आणि कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशांना न्याय देण्यात येईल 

MNS Chief Raj Thackeray First Reaction On Defeat Of MNS Shivsena Alliance in BMC Election Result 2026

BMC Election Result 2026 Raj Thackeray Post: मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की," असं म्हणत राज ठाकरेंनी मनसैनिकांचे कौतुक केले केले.

Election Results 2026 Live: वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई, महाराष्ट्र: मुंबई मनपा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसचे आमदार भाई जगताप नाराज 

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केलीय.    

Election Results 2026 Live: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली पोस्ट

Election Results 2026 Live: विकास हाच ब्रँड जनतेने स्वीकारला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Election Results 2026 Live: विकास हाच ब्रँड जनतेने स्वीकारला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Election Results 2026 Live: शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं भाजपवर टिकास्त्र

Election Results 2026 Live: भाजप नंबर 1, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचे ट्वीट

Who Will Become Mayor of Mumbai? BMC Election 2026 Result: BJP's Win Ends Shiv Sena's 25-Yr Rule

Who Will Become Mayor of Mumbai?: मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. या सत्तेला भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरूंग लावला आहे.

Mumbai BMC Election Results 2026 Live: मुंबई मनपा निवडणूक निकालाबाबत संतोष धुरी यांची प्रतिक्रिया

मुंबई मनपा निवडणूक निकालाबाबत संतोष धुरी यांची प्रतिक्रिया

  • मनसेत असणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या अनेकांनी भाजपच येणार याचे भाकीत केले होते 
  • मनसेची चेष्टा झाली कुटुंब एकत्र आले तरी 6 जागा यापूर्वी 8 जागा मनसे जिंकली होती
  • जागा वाटपासाठी गोंधळ घातला, वापर करून घेतला जातोय, जिंकण्यासाठी मनसेचा वापर 
  • युती आघाडीत मनसेने वरळीतील एकही जागा जिंकली नाही, जाणीवपूर्वक शिवसेनेच्या वतीने दुसरा उमेदवार दिला 
  • माहीम,दादर येथे काय फरकाने जागा आल्या आहेत हे पाहयला हवं?
  • बाहेर पडलो म्हणून तुम्ही गद्दार म्हणणार?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com