NDTV नेटवर्कची मराठी वृत्तवाहिनी असलेल्या NDTV मराठीकडून मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. मराठी चित्रपट, टेलिव्हिजन आणि ओटीटी माध्यमातील उल्लेखनीय योगदानांची ओळख व्हावी आणि त्यांचा सन्मान व्हावा यासाठी हे एक नवीन व्यासपीठ आहे.
मराठी चित्रपट, टेलिव्हिजन आणि OTT मधील कलावंत, चित्रपट निर्माते, कंटेंट निर्माते आणि मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलावंतांचा पुरस्कारानं सन्मान होणार आहे.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (टीव्ही मालिका)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - जुई गडकरी
टीव्ही मालिका - ठरलं तर मग
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : सर्वोत्कृष्ट नायक (OTT)
सर्वोत्कृष्ट नायिका (OTT) - मकरंद अनासपुरे
वेब सीरिज - मानवत मर्डर्स
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : सर्वोत्कृष्ट नायिका (OTT)
सर्वोत्कृष्ट नायिका (OTT) - सोनाली कुलकर्णी
वेब सीरिज - मानवत मर्डर्स
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : रिअॅलिटी शो स्टार ऑफ द इअर
रिअॅलिटी शो स्टार ऑफ द इअर - निक्की तांबोळी
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा गौरव
दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा 'लेजेंडरी मराठी स्टार' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : पर्सनॅलिटी ऑफ द इअर
पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार अभिनेता शरद केळकर यांना मिळाला आहे.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : सर्वोत्कृष्ट अभिनेता ( समीक्षक पुरस्कार)
अभिनेता प्रसाद ओक याला धर्मवीर - 2 या सिनेमसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पुरस्कार )
अभिनेत्री राजश्री देशपांडेला या गटातील पुरस्कारानं गौरवण्यात आले. 'सत्यशोधक' या सिमेमासाठी राजश्रीला हा पुरस्कार देण्यात आला.
सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारायला मिळाली याचा अभिमान आहे, असं राजश्रीनं या पुरस्कारानंतर सांगितलं.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सहकलाकार)
अभिनेत्री नम्रता संभेरावला 'नाच ग घुमा' या सिनेमासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : सर्वोत्कृष्ट अभिनेता(सहकलाकार)
मिलिंद शिंदे - घात
क्षितिज दाते - धर्मवीर 2
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : अभिनेता रितेश देशमुखला खास पुरस्कार
अभिनेता रितेश देशमुखला 'Entertainer Of The Year' पुरस्कारानं गौरवण्यात आले.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates - डॉ. मोहन अगाशे यांना जीवनगौरव पुरस्कार
ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री डॉ. मोहन अगाशे यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates - सर्वोत्तम म्युझिक अल्बम
विजेता - संकेत साने
चित्रपट - घरत गणपती
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates - सर्वोत्तम पार्श्वगायक (पुरुष विभाग)
गायक - अभय जोधपुरकर
गाणं - नवसाची गौरी माझी
चित्रपट - घरत गणपती
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates - सर्वोत्तम पार्श्वगायक (पुरुष विभाग)
सचिन पिळगांवकर आणि आदर्श शिंदे
गाणं - डम डम डम डम डमरु बाजे
चित्रपट - नवरा माझा नवसाचा (पार्ट 2)
'मला गायनासाठी मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे, या शब्दात अभिनेता आणि गायक सचिन यांनी त्यांची भावना पुरस्कारानंतर व्यक्त केली.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार कुणाला?
गायिका वैशाली भैसने-माडे हिला फुलवंती सिनेमातील मदनमंजिरी या गाण्यासाठी सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुस्कार मिळाला आहे. अभिनेत्री रुपाली भोसले आणि गायक अभिजीत सावंत यांच्या हस्ते वैशालीला हा पुरस्कार देण्यात आला.
सर्व प्रकारच्या मर्यादेचं बंध तोडून हे गाणं तयार करण्यात आलं होतं, खूप वर्षानंतर असं गाणं गायला मिळालं, अशी भावना वैशालीनं पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केली.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : अभिनेता गश्मीर महाजनी वडिलांच्या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक बनवणार?
वडिलांच्या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक बनवणार का? या प्रश्नाचं उत्तर अभिनेता गश्मार महाजनी यांनी दिलं आहे. पाहा Video
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates - वैभव जोशी यांना सर्वोत्तम गीतकार पुरस्कार
सर्वोत्तम गीतकार पुरस्कार वैभव जोशी यांना मिळाला. जुने फर्निचर या सिनेमातील 'काय चुकले सांग ना' या गाण्यासाठी त्यांना हा पुस्कार मिळाला आहे.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates सर्वात्कृष्ट पार्श्वसंगीत - अविनाश विश्वजीत सिनेमा धर्मवीर 2
सर्वात्कृष्ट पार्श्वसंगीत - अविनाश विश्वजीत
सिनेमा - धर्मवीर 2
अभिनेत्री विभावरी देशपांडे, श्रीरंग गोडबोले यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates सर्वोत्कृष्ट पटकथा - मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी
सर्वोत्कृष्ट पटकथा - मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी
सिनेमा - नाच गं घुमा
ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर आणि सीनियर न्यूज एडिटर राहुल खिचडी यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates सर्वोत्कृष्ट कथा - आदिनाथ कोठारे, नितीन दीक्षित - पाणी सिनेमा
सर्वोत्कृष्ट कथा या विभागातील पुरस्कार आदिनाथ कोठारे आणि नितीन दीक्षित यांना मिळाला. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर आणि सीनियर न्यूज एडिटर राहुल खिचडी यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : बेस्ट आर्ट डिरेक्शन - एकनाथ कदम (फुलवंती)
बेस्ट आर्ट डिरेक्शन पुरस्कार फुलवंती या सिनेमासाठी एकनाथ कदम यांना मिळाला. स्वप्ना वाघमारे आणि गश्मीर महाजनी यांनी हा पुरस्कार प्रदान केला
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates बेस्ट एडिटिंग अवॉर्डस विजेते - आदिनाथ कोठारे, मयुर हरदास
बेस्ट एडिटिंग पुरस्कार आदिनाथ कोठारे, मयुर हरदास यांना मिळाला आहे. स्वप्ना वाघमारे आणि गश्मीर महाजनी यांनी हा पुरस्कार प्रदान केला
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : बेस्ट सिनेमेटोग्राफी विजेते - महेश लिमये
बेस्ट सिनेमेटोग्राफी पुरस्कार महेश लिमये यांना प्रदान करण्यात आला.
NDTV Marathi Entertainment Awards: एकनाथ कदम यांनी पटकावला बेस्ट आर्ट डिरेक्शन पुरस्कार
बेस्ट आर्ट डिरेक्शन म्हणून एकनाथ कदम यांना सन्मानित करण्यात आले आहे. फुलवंती या सिनेमासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला असून स्वप्ना वाघमारे आणि गश्मीर महाजनी यांनी पुरस्कार प्रदान केला.
NDTV Marathi Entertainment Awards: आदिनाथ कोठारे, मयुर हरदासला बेस्ट एडिटिंग अवॉर्ड
एनडीटीव्ही मराठी एंटरटेनमेंट पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये बेस्ट एडिटिंग अवॉर्डस विजेते म्हणून आदिनाथ कोठारे, मयुर हरदास यांचा सन्मान करण्यात आला. स्वप्ना वाघमारे आणि गश्मीर महाजनी यांनी त्यांना पुरस्कार प्रदान केला.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : NDTV मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्सला बड्या अभिनेत्यांची हजेरी
NDTV मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्स कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज कलाकार उपस्थित आहेत.
NDTV मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्स 2025: NDTV मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्सला बड्या अभिनेत्यांची हजेरी
— NDTV Marathi (@NDTVMarathi) February 24, 2025
📺 NDTV India आणि NDTV मराठी सोबत जोडलेले राहा
अधिक माहितीसाठी लॉग करा - https://t.co/wXj43coXdI#NMEA
Presented by - UKP (@UshaKakadeProd )
Co-powered by - Kamala Ankibai… pic.twitter.com/rFPq46lvQA
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates
NDTV मराठी एंटरटेनमेंट अवॉर्डसाठी अभिनेत्री जुई गडकरीलाही नामांकन आहे. या पुरस्काराच्यापूर्वी जुई काय म्हणाली ते पाहा...
#NDTVMarathiEntertainmentAwards 2025 | असे मराठी एंटरटेमेंट अवॉर्ड्स व्हायला हवेत- जूई गडकरी
— NDTV Marathi (@NDTVMarathi) February 24, 2025
📺 NDTV India आणि NDTV मराठी सोबत जोडलेले राहा अधिक माहितीसाठी लॉग करा - https://t.co/wXj43coXdI… #NMEA
Presented by - UKP (@UshaKakadeProd )
Co-powered by - Kamala Ankibai… pic.twitter.com/1X2jiJxpoC
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates असे पुरस्कार व्हायला हवेत - जुई
NDTV मराठी एंटरटेनमेंट अवॉर्डस कार्यक्रमाला लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी आवर्जून उपस्थित आहे. या प्रकराचे मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्स व्हायला हवेत. आपल्या कलाकारांना आपल्या माणसांची पाठीवर थाप मिळणं गरजेची असते, अशी भावना जुईनं यावेळी व्यक्त केली आहे.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : थोड्याच वेळात होणार पुरस्कारांना सुरुवात
NDTV मराठी एंटरटेनमेंट अवॉर्डसला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या या पुरस्कार कार्यक्रमात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. या कार्यक्रमासाठी दिग्गज कलाकार येण्यास सुरुवात झाली आहे.
Marathi Entertainment Awards 2025 LIVE Updates : मराठी मनोरंजनातील सर्वोत्तम कलाकृतींचा होणार सन्मान
NDTV मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्सच्या माध्यमातून मराठी चित्रपट, टेलिव्हिजन आणि OTT मधील कलावंत, चित्रपट निर्माते, कंटेंट निर्माते आणि मराठी मनोरंजन क्षेत्राला आकार देण्यास महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसमधील प्रतिभेचा सन्मान होणार आहे.