Ndtv Marathi
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
मुंबई महापालिकेतील 25 वर्षांतील उधळपट्टीला लगाम; 100 दिवसांत अनावश्यक टेंडर्स रद्द - महापौर रितू तावडे
- Monday June 1, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
' महापौर झाल्यावर केवळ केबिनमध्ये बसून काम होणार नाही. जोपर्यंत आपण थेट लोकांशी चर्चा करत नाही, तोपर्यंत या पदाला खऱ्या अर्थाने न्याय देता येऊ शकत नाही.'
-
marathi.ndtv.com
-
मराठी बोलायला भूमी पेडणेकरला का वाटते भीती? इंटरनेटवरील 'त्या' प्रकारावर अभिनेत्रीने व्यक्त केली चिंता
- Monday June 1, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Bhumi Pednekar News: एनडीटीव्ही मराठी मंचच्या विशेष कार्यक्रमात अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या 11 वर्षांच्या अभिनय प्रवासावर, बॉलिवूडमधील पारंपरिक ढाच्यांवर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील महिलांच्या भूमिकेवर उघडपणे भाष्य केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pankaja Munde News : भाजपमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होतो का? NDTV मराठीच्या 'मंच'वर पंकजा मुंडेंचं बेधडक उत्तर
- Monday June 1, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
महिलांचं सशक्तीकरण एका महिलेच्या पदावर निर्भर नाही. असंख्य महिलांना संधी मिळाली तर संपूर्ण महिलावर्ग सशक्त होईल, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
-
marathi.ndtv.com
-
Radha Patil Exclusive: 'मी एकटीनेच बदल का करावा? लोकांनीच...' लावणी सादरीकरणाच्या वादावर राधा पाटीलचा थेट सवाल
- Monday June 1, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Radha Patil Exclusive: एनडीटीव्ही मराठी मंचच्या 'नारी शक्ती' कार्यक्रमात लावणी कलाकार राधा पाटीलने तिच्या सादरीकरणावर होणाऱ्या अश्लीलतेच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. पारंपरिक लावणीला मिळणारा थंड प्रतिसाद, मैत्रीण हिंदवी पाटीलचे उदाहरण आणि प्रेक्षकांची बदललेली आवड यावर तिने केलेले खळबळजनक वक्तव्य येथे सविस्तर वाचा.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch : AI मुळे नोकऱ्या धोक्यात ते कामाचे तास... रमा किर्लोस्कर यांचं रोखठोक मत
- Monday June 1, 2026
- Reported by Shreerang, Written by Pravin Vitthal Wakchoure
एनडीटीव्ही मराठी मंच 'नारी शक्ती महाराष्ट्राची!' या विशेष कार्यक्रमात किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका रमा किर्लोस्कर यांनी कंपनीच्या जागतिक यशाचा प्रवास उलगडला.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch: 'भारतीय टेनिसपटूंना संधी अन् मदतीची गरज', गोल्डन गर्ल ऋतूजा भोसले थेट बोलल्या
- Monday June 1, 2026
- Written by Rahul Jadhav
15 व्या वर्षी मी चॅम्पियन होती. त्यानंतर मग मागे वळून कधीच पाहीलं नाही असं ऋतुजा भोसले यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch: 'घरात कुणीही पोलीस नव्हते तरीही...'; IPS मोक्षदा पाटील यांनी उलगडला यशस्वी प्रवास
- Monday June 1, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IPS Mokshada Patil: एनडीटीव्ही मराठीच्या 'नारी शक्ती महाराष्ट्राची!' या विशेष मंचावर मुंबईच्या अप्पर पोलीस आयुक्त मोक्षदा पाटील यांनी आपल्या पोलीस दलातील प्रवासाचे आणि अनुभवाचे अनेक पैलू उलगडले.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch: नारी शक्ती विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, पुण्याला म्हणाल्या 'क्राईम कॅपिटल'
- Monday June 1, 2026
- Written by Rahul Jadhav
महाराष्ट्राची आर्थिक स्थिती वाईट आहे. राज्य आर्थिक तुटीत आहे असं ही त्यायावेळी आवर्जून म्हणाल्या.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch Live: राज्यातील 50 लाख बहिणी लखपती दीदी झाल्या - CM देवेंद्र फडणवीस
- Monday June 1, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar, Rahul Jadhav
NDTV Marathi Manch: एनडीटीव्ही मराठीतर्फे मुंबईत 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' या विशेष कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह कला, क्रीडा, प्रशासन क्षेत्रातील दिग्गज महिलांची सोहळ्याला उपस्थिती . महाराष्ट्राच्या प्रगतीत महिलांच्या योगदानाचा गौरव करणाऱ्या या भव्य कार्यक्रमाचे सर्व लाइव्ह अपडेट्स येथे वाचा.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray : तो प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारा, NDTV मराठीच्या मुलाखतीत राज ठाकरे असं का म्हणाले, पाहा VIDEO
- Saturday January 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Exclusive : राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde Exclusive: नाराजी नाट्य, दिल्लीवारी ते महापालिका निवडणूका! एकनाथ शिंदे बेधडक बोलले
- Thursday December 11, 2025
- Written by Rahul Jadhav
लोकशाहीत कुणाला ही कोणा सोबत जाता येते. बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबत आहेत असं शिंदे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Smartphone Tips: तुमचा स्मार्टफोन हॅक झालाय का? ही 5 लक्षणे ओळखा आणि मोठा धोका टाळा
- Wednesday November 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
तुमच्या फोनची बॅटरी सामान्य वेळेपेक्षा खूप लवकर संपत असेल किंवा तुमचा फोन जास्त गरम होत असेल, तर तो हॅक झाला असण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Emerging Business Conclave : AI मुळे रोजगार कमी होतोय? आशिष शेलारांनी लोकांचा संभ्रम केला दूर
- Monday August 25, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी एनडीटीव्ही मराठीने 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: वाहतूक कोंडी, पाण्याची समस्या ते महिला सुरक्षा.. पुण्यातील नेत्यांचं विचारमंथन; कोण काय म्हणाले?
- Saturday June 28, 2025
- Written by Gangappa Pujari
NDTV Marathi Emerging Business Conclave Pune: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.