जाहिरात
Story ProgressBack

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरावर मोठा दरोडा, 10 तोळे सोने लंपास 

मराठी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या चोरट्यांनी मोठा दरोडा टाकला आहे.

Read Time: 1 min
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरावर मोठा दरोडा, 10 तोळे सोने लंपास 

Shweta Shinde News: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या घरावर मोठा दरोडा टाकण्यात आला आहे. सातारा शहरातील पिरवाडी परिसरामध्ये श्वेता शिंदेचे घर आहे. श्वेता शिंदे आपल्या आईसोबत एकटीच राहते. पण सिनेमाच्या चित्रिकरणानिमित्त ती मुंबईमध्ये आली होती. याचदरम्यान साताऱ्यातील घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.  चोरट्यांनी श्वेताच्या घरातील कपाट जाळलं आणि यानंतर त्यातील दागिने लंपास केले. 

अभिनेत्रीने काय सांगितले?

"सोमवारी (3 जून) रात्री माझ्या साताऱ्याच्या घरावर दरोडा पडला. साधारणतः दहा तोळे सोने आणि काही रोखरक्कम देखील चोरीला गेली आहे. दरोडा पडला त्यावेळेस सुदैवाने आई घरामध्ये नव्हती. पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे, ते या प्रकरणाचा छडा लवकर लावतील",अशी प्रतिक्रिया अभिनेत्री श्वेता शिंदेने दिली आहे.   

नक्की वाचा

शेअर मार्केट ट्रेडिंगच्या लिंकवर केले क्लिक आणि बसला लाखो रुपयांचा फटका

उदयनराजे भोसलेंच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट, 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

तरुणीला घरात डांबून ठेवत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, मारहाण करत जीवे मारण्याचीही धमकी

मराठी अभिनेत्रीच्या घरी चोरट्यांचा डल्ला, कपाट जाळून 10 तोळे सोनं चोरलं 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
बॉलिवूडच्या या सिनेमांची पाकिस्तानात हवा; टॉप 10 मध्ये 7 सिनेमांचा समावेश
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरावर मोठा दरोडा, 10 तोळे सोने लंपास 
south actor Pawan kalyan second wife renu desai Maharashtra connection
Next Article
अभिनेता ते नेता... सिनेसृष्टीनंतर राजकीय मैदान गाजवणाऱ्या पवन कल्याणचं महाराष्ट्र कनेक्शन
;