Marathi Entertainment
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Ashish Ubale Death: सिनेविश्व हादरलं! प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने संपवलं आयुष्य, नोटमध्ये सांगितलं कारण
- Saturday May 17, 2025
- Written by Gangappa Pujari
दुपारी आराम करण्यासाठी जातो असे सांगून रूममध्ये जात त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vikram Gaikwad passed away : प्रसिद्ध रंगभूषाकार राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड यांचं निधन
- Saturday May 10, 2025
- Written by NDTV News Desk
मराठी मालिका, चित्रपटांसह हिंदीतील दर्जेदार चित्रपटातून त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम पाहिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Actress Chhaya Kadam : अभिनेत्री छाया कदम यांना वनविभागाची नोटीस, मुलाखतीतील एक वक्तव्य भोवलं
- Saturday May 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
छाया कदम यांच्यावर संरक्षित वन्य प्राण्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप आहे. त्यांनी स्वतः एका मुलाखतीत याबाबत दावा केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Movie : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले!’, शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी
- Thursday May 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन, कथा लेखन असलेल्या या चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Janhvi Killekar : 'अंगावर गलिच्छ साडी, हातात हिरव्या बांगड्या, लग्नानंतरची 7 वर्षे...'; जान्हवी किल्लेकरचा धक्कादायक अनुभव
- Wednesday April 30, 2025
- Written by NDTV News Desk
मराठी बिग बॉसनंतर जान्हवी किल्लेकर चर्चेत आली होती. बिग बॉसच्या घरात असताना तिच्या वक्तव्यांमुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtrachi Hasyajatra: महेश मांजरेकरांची महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर दणक्यात एण्ट्री, प्रेक्षकांसाठी खास मेजवानी
- Monday April 21, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर उपस्थिती दर्शवणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Adesh Bandekar Fake News: निधन, श्रद्धांजली, काळजीचे फोन! आता या सर्वांना पोहोचवण्याची वेळ आलीय, आदेश बांदेकर संतापले
- Friday April 18, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Adesh Bandekar Death Fake News: अभिनेते आदेश बांदेकर यांनी फेक न्युजबाबतचा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Film Festival: सिनेप्रेमींसाठी पर्वणी! 41 मराठी चित्रपट पाहा मोफत; कधी अन् कुठे? वाचा सविस्तर...
- Wednesday April 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Film Festival 2025: मुंबईच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र अकादमीकडून येत्या 21 ते 24 एप्रिल रोजी मराठी चित्रपट महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले आहे. जाणून घ्या सविस्तर...
-
marathi.ndtv.com
-
Actor Vilas Ujwane : ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन, मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा
- Saturday April 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
marathi Actor r Vilas Ujwane Passed Away : डॉ. विलास उजवणे यांनी वादळवाट, चार दिवस सासूचे, दामिनी अशा लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनय केला. याशिवाय कुलस्वामिनी, 26 नोव्हेबर या सिनेमांमध्येही ते झळकले होते.
-
marathi.ndtv.com
-
Kiran Mane News: 'माझ्या मांडीवर जीव सोडला..' प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला पितृशोक! हृदयस्पर्शी पोस्ट VIRAL
- Friday April 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Actor Kiran Mane Emotional Post: वडिलांच्या मृत्यूनंतर किरण माने यांनी सोशल मीडियावर काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sagar Karande News: महिलेच्या जाळ्यात फसला! 150 रुपयांचा मोह, सागर कारंडेकडून 60 लाख लुटले, कसा झाला स्कॅम?
- Friday April 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Actor Sagar Karande Cyber Fraud: सागर कारंडेंकडून 61 लाख रुपये उकळण्यात आलेत. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gulkand Movie : समीर सईला म्हणतोय 'चल जाऊ डेटवर...'; 'गुलकंद' सिनेमातील नवं गाणं रिलीज
- Friday March 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gulkand Movie New Song : सई समीरची ही ढवळे फॅमिली कुठे आणि कशी डेटवर जाणार आणि तिथे काय धमाल होणार, याची उकल 1 मे 2025 ला गुलकंद प्रदर्शित झाल्यावर होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Phule Movie Trailer : आत्मसन्मानाच्या महायुद्धाची कहाणी, फुले सिनेमात बॉलिवूडमधील हे कलाकार साकारणार मुख्य भूमिका
- Monday March 24, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Phule Movie Trailer : फुले या हिंदी सिनेमामध्ये बॉलिवूडमधील हे प्रसिद्ध कलाकार महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: वाचवा, वाचवा... अभिनेता स्वप्नील जोशीचा मदतीसाठी धावा; असं काय घडलं? पाहा VIDEO
- Wednesday March 19, 2025
- NDTV
Marathi Actor Swapnil Joshi Sonali Kulkarni Viral Video: दोघेही घराच्या बाल्कनीत उभे राहून जोरजोराने मदतीसाठी ओरडत आहेत. वाचवा वाचवा.. आम्ही एका भयंकर संकटात सापडलोय, असे म्हणत दोघेही मदतीसाठी धावा करत आहेत.