
Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या 14 जणांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री तसंच लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांना मरोत्तर पद्मभूषण जाहीर झाला आहे. राज्यातील 3 जणांना पद्मभूषण तर 11 जणांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते
पद्मभूषण पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन
मनोहर जोशी (मरणोत्तर) - सार्वजनिक
पंकज उदास (मरणोत्तर) - कला
शेखर कपूर - कला
पद्मश्री पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन
अच्युत पालव - कला
अरुंधती भट्टाचार्य - व्यापार आणि उद्योग
अशोक सराफ - कला
अश्विनी भिडे-देशपांडे - कला
चैतराम पवार - सामाजिक कार्य
जसपिंद नरुला - कला
मारुती चितमपल्ली - साहित्य आणि शिक्षण
राणेंद्र मजूमदार - कला
सुभाष शर्मा - कृषी
वासूदेव कामत - कला
विलास डांगरे - वैद्यकीय क्षेत्र
( नक्की वाचा : Padma Shri Maruti Chitampalli : वन अधिकारी मारुती चितमपल्ली अरण्यऋषी कसे बनले? )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world