
Happy Yoga Day 2025 Wishes In Marathi: धावपळीच्या जीवनात मानसिक तसेच शारीरिक आरोग्य निरोगी असणे आवश्यक आहे. यासाठी नियमित योगासनांचा अभ्यास करणे फायदेशीर ठरू शकते. योगमुळे शरीर लवचिक होईल तसेच मनाला शांतताही मिळेल. आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जूनला साजरा केला जातो. 'योग फॉर बन अर्थ, वन हेल्थ' ही यंदाच्या योग दिनाची थीम आहे. लोकांमध्ये योगप्रति जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांची, नातेवाईकांची आणि मित्रपरिवाराची काळजी असेल तसेच त्यांना योगशी जोडण्याचा प्रयत्न करायचा असेल तर योगप्रति जागरुकता निर्माण करणारे हे मेसेज (Happy Yoga Day 2025 Wishes In Marathi) नक्की पाठवा.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! (Happy Yoga Day Wishes 2025 In Marathi)
1. योग हा जीवनाचा आहे आत्मा
शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील संतुलन साधणाऱ्या या मार्गामुळे प्रत्येकजण निरोगी, आनंदी आणि शांत होतो
योग दिनी तुमचे जीवन यशस्वी होवो, हीच शुभेच्छा!
Happy Yoga Day 2025
2. योग म्हणजे स्वतःशी संवाद
या आंतरराष्ट्रीय योग दिनी 2025 तुम्ही स्वतःमध्ये डोकावून पाहा
तिथेच खरं सुख आहे
Happy Yoga Day 2025
3. योग ही कला आहे
स्वतःला समजून घेण्याची, आरोग्य संतुलित ठेवण्याची आणि पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करण्याची
योग दिनाच्या 2025 हार्दिक शुभेच्छा
(नक्की वाचा: Yoga एक्सपर्टने 1 महिना मलासनात बसून प्यायले पाणी, फायदे समजल्यानंतर तुम्हीही कराल सराव)
4. योगने केवळ शरीर नव्हे, तर संपूर्ण जीवन शुद्ध होते
या दिवशी शांततेच्या दिशेने पाऊल टाका आणि नव्याने सुरुवात करा
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy International Yoga Day 2025
5. आपल्या श्वासावर प्रभुत्व मिळवा
आयुष्यही सहज साध्य होईल
योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy International Yoga Day 2025
6. योगने स्वतःमधील चैतन्य ओळखा
अंतर्मनाचा घ्या शोध
यंदाच्या योग दिनी आत्मशांतीच्या प्रवासाला सुरुवात होवो
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy International Yoga Day 2025
(नक्की वाचा: International Day of Yoga 2025: आसनांचा सराव करताना पोट रिकामं का असावे? टिप्स फॉलो करा अन्यथा होतील हे दुष्परिणाम)
7. जीवनातली धावपळ थांबवून काही क्षण स्वतःसाठी जपायला शिका
योगच्या रूपाने ते क्षण तुमच्यासाठी ठरतील अमूल्य
Happy International Yoga Day 2025
8. योग म्हणजे जिवंतपणाची अनुभूती देणारे क्षण
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy International Yoga Day 2025
9. केवळ शरीर नाही तर मन आणि आत्म्यालाही ताजेतवाणे करणारा योग
तुमच्या दिनचर्येचा होवो भाग
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy International Yoga Day 2025
10. आजचा योग दिन
हा तुमच्यासाठी नवीन आरंभ असो
निरोगी जीवनाचा आणि अंतर्मुखतेचा क्षण ठरो
11. योग म्हणजे जीवनशैली
शिस्त, संयम आणि संतुलन या तीनही गोष्टींचा सुंदर संगम
हेच तत्व आत्मसात करूया!
Happy International Yoga Day 2025
12. निसर्गासोबत एकरूप होणे
हेच खऱ्या अर्थाने योगचं आहे सार
त्या दिशेने वाटचाल करावी हीच प्रार्थना
Happy International Yoga Day 2025
(नक्की वाचा: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव)
13. योगने तुमचे मन अधिक होईल निर्मळ
विचार अधिक सकारात्मक आणि जीवन अधिक समृद्ध होवो!
Happy International Yoga Day 2025
14. ध्यान, प्राणायाम आणि आसन यांचा समतोल तुमच्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येवो
Happy International Yoga Day 2025
15. योग हा तुमच्या आत असलेल्या शांततेचा शोध घेण्याचा मार्ग आहे, त्या मार्गावर सातत्य ठेवा
Happy Yoga Day 2025
16. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, नवा संकल्प करा
आरोग्य, शांती आणि समाधानी आयुष्याचा!
Happy Yoga Day 2025
17. योग म्हणजे स्थैर्य, संयम आणि सहजता
या दिवशी या तीनही गोष्टी तुमच्या जीवनाचा भाग होवो
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2025!
Happy Yoga Day 2025
18. शरीर आणि आत्म्याचे सौंदर्य हवे असेल तर दररोज करा योग
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2025!
Happy Yoga Day 2025
19. योगच्या शिस्तीतून जन्मतो आत्मसंवाद
आजपासून हा संवाद सुरू होवो
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2025!
Happy Yoga Day 2025
20. केवळ एक दिवस नव्हे
तर दररोज योगच्या सान्निध्यात राहा आणि जीवनात परिवर्तन घडवा
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2025!
Happy Yoga Day 2025
21. शरीर निरोगी ठेवायचे असेल तर व्यायाम करा
पण आत्मा शांत ठेवायचा असेल तर योग करा
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2025!
Happy Yoga Day 2025
22. मनाचा आळस दूर करण्यासाठी योग
आत्म्याला जागृत करण्यासाठीही योग
या दोन्हीचा अनुभव आजच्या दिवशी घ्यावा
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2025!
Happy Yoga Day 2025
योग दिन 2025 प्रेरणादायी विचार (Yoga Day 2025 Quotes In Marathi)
1. "योग एक प्राचीन कला आहे, जी आजही आपल्याला शांती आणि संतुलन शिकवते" - स्वामी सत्यानंद सरस्वती
2. "योगचा प्रवास म्हणजे स्वतःला समजून घेण्याचा प्रवास" - भगवद्गीता
3. "जेव्हा मन शांत होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने योग सुरू होतो" - पतंजली
4. "योग ही अशी गुरूकिल्ली आहे, जी आपल्याला आपल्या आतील जगाशी जोडते"- सद्गुरु
5. "प्रत्येक श्वासासह आपल्या हृदय आणि मेंदूला जोडा, हाच योग आहे" - योगी भजन
6. "आपले शरीर समजणे आणि त्यावर प्रेम करणे हे योगचे पहिले पाऊल आहे" - बी.के.एस. अयंगर
7. "योगमुळे केवळ शरीर नव्हे तर मन देखील मजबूत होते" - स्वामी विवेकानंद
8. "ध्यान आणि योगच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा शोध घेऊ शकता" - ओशो
9. "योग अभ्यास करणारा व्यक्ती स्वतःला आणि जगाला बदलू शकतो" - सद्गुरु
10. "आपले विचार समजून घ्या, हेच योगचे सार आहे - सिवानंद सरस्वती
11. "श्वासवर लक्ष केंद्रीत करास, तणाव दूर होईल" - पतंजली
12. "योग केवळ व्यायाम नाही, ही जीवन जगण्याची कला आहे" - श्री श्री रविशंकर
13. "योगमुळे मन, शरीर आणि आत्मा यामध्ये संतुलन निर्माण होते" - योगानंद
14. "योग म्हणजे आपल्या शरीराला मंदिर मानून त्याची देखभाल करणे" - सद्गुरु
15. "योगची सुरुवात तेथूनच होते, जेथे मन आणि शरीर एकत्रित येतात" - पतंजली
16. "खरे सुख योगमध्ये आहे, कारण हे आत्म्याचे सुख आहे" – स्वामी सत्यानंद
17. "प्रत्येक श्वासाने तुमचे जीवन खोलवर अनुभवा. हाच योग आहे." - सद्गुरू
18. "योगद्वारे जीवनात सकारात्मकता येते" - बी.के.एस. अयंगर
19. "योग आपल्याला शिकवते की आनंद स्वतःच्या आतमध्ये आहे, बाहेर नाही" - स्वामी विवेकानंद
20. "योग तुम्हाला निसर्गाशी जोडतो" - सद्गुरु
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world