जाहिरात

New Year 2025 Festival: नववर्षात मकरसंक्रांती, होळी, दिवाळी कधी आहे? सर्व सणांची यादी पाहा एका क्लिकवर

New Year 2025 Festival List : नवीन वर्ष 2025मध्ये मकारसंक्रांतीपासून ते खिस्रमसपर्यंत सर्व सण कोणत्या तारखेला आहेत? याची संपूर्ण यादी जाणून घ्या...

New Year 2025 Festival: नववर्षात मकरसंक्रांती, होळी, दिवाळी कधी आहे? सर्व सणांची यादी पाहा एका क्लिकवर

New Year 2025 Festival List: नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. आता नवीन वर्षातील सण-उत्सव साजरे करण्यासाठी लोक तयारी सुरू करतील. वर्ष 2025मध्ये जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत प्रमुख सण कोणत्या तारखेला असणार आहेत, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सणतारीख वार 
1मकरसंक्रांती 14 जानेवारीमंगळवार
2श्रीगणेश जयंती1 फेब्रुवारीशनिवार
3होळी 13 मार्चगुरुवार
4धुलिवंदन14 मार्चशुक्रवार
5गुढीपाडवा30 मार्चरविवार
6रमजान31 मार्च  सोमवार  
7अक्षय्य तृतीया30 एप्रिलबुधवार
8बकरी ईद7 जूनशनिवार 
9वटपौर्णिमा10 जूनमंगळवार 
10देवशयनी आषाढी एकादशी6 जुलैरविवार
11मोहरम (ताजिया)6 जुलैरविवार
12गुरुपौर्णिमा10 जुलैगुरुवार 
13नागपंचमी29 जुलै  मंगळवार 
14नारळी पौर्णिमा8 ऑगस्ट  शुक्रवार
15रक्षाबंधन9 ऑगस्टशनिवार
16पतेती14 ऑगस्टगुरुवार 
17श्रीकृष्ण जयंती 15 ऑगस्टशुक्रवार
18पारशी नूतनवर्ष15 ऑगस्टशुक्रवार
19गोपाळकाला16 ऑगस्ट  शनिवार
20पोळा22 ऑगस्टशुक्रवार
21हरितालिका तृतीया26 ऑगस्ट  मंगळवार 
22श्रीगणेश चतुर्थी 27 ऑगस्टबुधवार
23ऋषिपंचमी28 ऑगस्टगुरुवार
24ईद-ए-मिलाद5 सप्टेंबर  शुक्रवार
25अनंत चतुर्दशी6 सप्टेंबरशनिवार
26नवरात्रोत्सव (घटस्थापना)22 सप्टेंबरसोमवार
27दसरा2 ऑक्टोबरगुरुवार
28कोजागरी पौर्णिमा6 ऑक्टोबर  सोमवार 
29धनत्रयोदशी18 ऑक्टोबरशनिवार
30 नरक चतुर्दशी (अभ्यंगस्नान)20 ऑक्टोबरसोमवार
31लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर  मंगळवार
32बलिप्रतिपदा/दीपावली पाडवा22 ऑक्टोबर  बुधवार
33भाऊबीज23 ऑक्टोबरगुरुवार 
34श्री दत्त जयंती4 डिसेंबरगुरुवार 
35ख्रिसमस25 डिसेंबरगुरुवार

 (नक्की वाचा: New Year 2025: या 5 राशींचा नववर्षातील पहिला आठवडा असणार धमाकेदार)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com