
Happy Mahashivratri 2025 Wishes In Marathi : महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो. यंदा महाशिवरात्री बुधवारी (26 फेब्रुवारी 2025) साजरी करण्यात येणार आहे. देशभरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवशी उपवास आणि पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. महाशिवरात्रीनिमित्त प्रियजनांना नक्की शुभेच्छा संदेश पाठवा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Mahashivratri 2025 Wishes In Marathi)
1. ॐ वर आहे श्रद्धा, ॐ वर आहे विश्वास
ॐ मध्ये आहे शक्ती, ॐमध्ये आहे संपूर्ण विश्व
ॐने होतो दिवसाचा शुभारंभ
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Maha Shivratri 2025
2. काल देखील तुम्ही आणि महाकाल देखील तुम्हीच
लोक देखील तुम्ही आणि त्रिलोक देखील तुम्हीच
शिव देखील तुम्ही आणि सत्य देखील तुम्हीच
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Mahashivratri 2025
(नक्की वाचा: Maha Shivratri 2025: महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या तारीख, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त)
3. मनातले ओळखतात
सर्वकाही जाणतात
दुःख दूर करतात
भगवान शंकराच्या हाती आहे तुमच्याआमच्या जीवनाची सूत्र
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Maha Shivratri 2025
4. माझी ओळख विचारू नका
मी तर आहे भस्मधारी
भस्माने होतो ज्यांचा श्रृंगार
त्या शिवशंकरांचा आहे मी भक्त
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Mahashivratri 2025
5. अद्भुत आहे शिवशंकर तुमची माया
तुमचेच स्थान आहे आमच्या हृदयात
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Maha Shivratri 2025
(नक्की वाचा: Mahashivratri 2025: महाशिवरात्रीचे व्रत करण्याचे नियम माहिती आहेत का?)
6. तुमचे नामजप करून केला मी कामाचा शुभारंभ
लोक समजतात मला नशीबवान
पण प्रत्यक्षात भगवान शिवशंकराचीच माझ्यावर आहे कृपादृष्टी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Mahashivratri 2025
7. शिव सत्य आहेत
शिव अनंत आहेत
शिवच शाश्वत आहेत
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Maha Shivratri 2025
8. शिव हे देव आहेत, शिव हे ओंकार आहेत
शिव म्हणजे ब्रह्मा, शिव म्हणजे शक्ती
शिव म्हणजेच भक्ती
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Mahashivratri 2025
9. भगवान शिवशंकरा आलो तुझ्या दारी
जीवनात होवो सुख-समृद्धीचा वर्षाव
जीवनातून दुःख-संकट होवो दूर
सर्वत्र नांदो सुख-शांती
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Maha Shivratri 2025
10. ज्या समस्येवर उपाय नाही
त्याचे समाधान म्हणजे ॐ नमः शिवाय
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Mahashivratri 2025
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world