Optical illusion Parrot Photo : रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांची बुद्धी मंदावते. घरचं टेन्शन, ऑफिसची कामे अन् इतर गोष्टींमुळे लोकांच्या मेंदुवर ताण येतो. पण अशा परिस्थितीत ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो या लोकांच्या बुद्धीला चालना देतात. या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी पाहून लोकं सक्रिय होतात. म्हणजेच ऑप्टिकलचे कोडं सोडवण्यात हीच माणसं त्यांच्या बुद्धीचा कस लावतात. पण ऑप्टिकल इल्यूजनचे काही फोटो इतके कठीण असतात की, लोकांना त्या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी सहज दिसत नाहीत. अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोत अनेक आंबे आहेत. पण या आंब्यांमध्ये एक पोपटही लपला आहे. हा पोपट शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त दहा सेकंदाची वेळ असणार आहे. त्यामुळे जराही वेळ न घालवता आंब्याच्या या फोटोत लपलेला पोपट दहा सेकंदाच्या आत शोधून दाखवा.
ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत पोपट नेमका कुठे लपला आहे?
ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. कारण या फोटोत लपलेले आंबे रंगीबेरंगी आहेत. त्यामुळे या फोटोत लपलेला पोपट सहजरित्या दिसणार नाही. ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी आहे, त्यांनाचा या फोटोत लपलेला पोपट दहा सेकंदाच्या आत शोधता येईल. पण ज्यांच्याकडे बुद्धीला कस लावण्याची क्षमता नाही, त्यांन या फोटोतील पोपट शोधण्यात यश मिळणार नाही. पोपट शोधण्यासाठी ज्यांनी बुद्धीला कस लावला आहे, अशा लोकांना या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये पास होता येईल.
नक्की वाचा >> घरात उंदरांचा सुळसुळाट! टेन्शन घेऊच नका..फक्त 'या' फळाच्या सालीला कानाकोपऱ्यात ठेवा, एकही उंदीर दिसणार नाही
ज्यांनी या फोटोला फक्त टाईमपास म्हणून पाहिलं असेल, अशांना आंब्यांच्या या फोटोत लपलेला पोपट शोधणं कठीणच वाटेल. ज्या लोकांनी या फोटोतील पोपट शोधला आहे, त्यांचं सर्वांचं अभिनंदन..पण ज्यांना शर्थीचे प्रयत्न करूनही पोपट शोधण्यात अपयश आलं आहे, त्यांना कोणतंही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही.ज्या लोकांना पोपट शोधता आला नाही, त्यांना आम्ही हा पोपट नेमका कुठे लपला आहे, त्याबद्दल सांगणार आहोत.
या फोटोत पाहा पोपट कुठे लपला आहे तो..

या फोटोत सर्वच ठिकाणी आंबे असल्याचं पाहायला मिळत आहे. पण या फोटोत पोपटही लपला आहे. पण तो पोपट त्या लोकांनाचा दिसला असेल, ज्याच्यंकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे. पण ज्यांना हा पोपट दिसला नाही, त्यांना आम्ही हा पोपट दाखवणार आहोत. खाली दिलेल्या फोटोत ज्या ठिकाणी सर्कल केलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही आंब्यांमध्ये लपलेला पोपट पाहू शकता.
नक्की वाचा >> Big Boss 19 Video अशनूर कौरच्या अंडरआर्ममध्ये केस, अभिषेक बजाजने सर्वांसमोर उडवली खिल्ली! नेटकरी संतापले..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world