
Optical illusion IQ Test : ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना थकल्यासारखं वाटतं. पण त्या लोकांच्या मेंदूला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनसारखे फोटो रामबाण उपाय ठरतात. म्हणजेच ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यावर अनेकांची बुद्धी तल्लख होते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काही लोकांना असं वाटतं की त्यांच्याकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे, पण ऑप्टिकल इल्यूजनचे काही फोटो इतके अवघड असतात की, त्यांच्यात लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यात अनेकांना तारेवरची कसरतच करावी लागते.
अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत एका झाडावर बिबट्या दिसत आहे. पण या झाडावर एक मासाही लपला आहे, हा मासा तुम्हाला दहा सेकंदाच्या आत शोधायचा आहे. त्यामुळे आता तुम्ही बुद्धीला जोर लावा आणि फोटोत लपलेला मासा शोधून दाखवा..
ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत मासा नेमका कुठे लपलाय
ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत एका मोठ्या झाडावर बिबट्या शांतपणे झोपलेला तुम्ही पाहू शकता. ऑप्टिकलच्या या ब्लॅक एँड व्हाईट फोटोमध्ये एका भल्यामोठ्या झाडावर बिबट्यासारखा खतरनाक प्राणी तर दिसतोयच. पण त्या झाडावर एक मासाही लपला आहे. हा मासा शोधण्यात अनेकांना घाम फुटला आहे. कारण या फोटोत लपलेले मासा शोधण्यासाठी तुम्हाला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. ज्या लोकांकडे तीक्ष्ण नजर आणि तल्लख बुद्धी आहे, अशीच माणसं या फोटोत लपलेला मासा शोधू शकतात.
नक्की वाचा >> Video:पतीला ट्रेनमध्ये धक्का देत मारहाण केली..मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीनं परप्रांतीय महिलेला धू धू धुतलं!
या फोटोत पाहा लपलेला मासा
पण ज्या लोकांनी हा फोटो फक्त टाईमपास म्हणूनच पाहिला असेल, अशा लोकांना या फोटोत लपलेला मासा शोधण्यात यश मिळणार नाही. पण ज्यांच्याकडे बुद्धीला कस लावण्याची जबरदस्त क्षमता आहे, अशा लोकांना मात्र या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत लपलेला मासा दिसू शकतो. ज्या लोकांना या फोटोत फक्त बिबट्याच दिसला आहे, त्यांना फोटोत लपलेला मासा शोधण्यासाठी बुद्धीला जोर लावावा लागणार आहे. पण ज्या लोकांना या फोटोत लपेलेला मासा दिसला नाही, त्यांना अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, या फोटोत मासा नेमका कुठे लपला आहे तेे..ज्या ठिकाणी रेड सर्कल केलं आहे, तिथे तुम्ही लपलेला मासा पाहू शकता.

नक्की वाचा >> Pune News: चमडी गल्लीतील स्वप्नीलसह अमित बहादूरकरला उचलले, बंडू आंदेकर गँगला मोठा हादरा!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world