Unseasonal Rain : अवकाळीमुळे मराठवाड्यातं शेतीचं मोठं नुकसान; आकडेवारी आली समोर

Unseasonal Rain : 1 जानेवारी ते 19 मे पर्यंत मराठवाड्यातील एकूण 4 हजार 218 हेक्टर पिकावरील पिकांचे नुकसान झालं आहे. ज्यात 142 हेक्टर जिरायत पीक, 458 बागायत आणि 26 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Unseasonal Rain : मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाला. 1 जानेवारी ते 19 मे पर्यंत मराठवाड्यातील एकूण 4 हजार 218 हेक्टर पिकावरील पिकांचे नुकसान झालं आहे. ज्यात 142 हेक्टर जिरायत पीक, 458 बागायत आणि 26 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाला. 

तसेच अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 118 घरांची पडझड झाली आहे. 391 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच याच अवकाळी पावसामुळे  21 व्यक्ती जखमी झाले असू असून, 27 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर या अवकाळी पावसामुळे 7 हजार 146 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 

(नक्की वाचा-  Rain Forecast: मुंबई, पुण्यात आजही धो-धो; 9 जिल्ह्यांना मुळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट')

छत्रपती संभाजीनगर
बाधित गावाची संख्या : 46
जखमी व्यक्ती संख्या : 04
मयत व्यक्तींची संख्या : 03
जनावर मृत्यू : 59
पडझड झालेल्या घरांची संख्या : 56
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 1413
शेत पीक नुकसान : 626 हेक्टर

जालना
बाधित गावाची संख्या : 30
जखमी व्यक्ती संख्या : 07
मयत व्यक्तींची संख्या : 07
जनावर मृत्यू : 87
पडझड झालेल्या घरांची संख्या : 08
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 2645
शेत पीक नुकसान : 1925 हेक्टर

Advertisement

(नक्की वाचा-  Ambarnath News : पावसात लघुशंका करताना विजेचा झटका, अल्पवयीन मुलाचा मृत्यू)

परभणी
बाधित गावाची संख्या : 05
जखमी व्यक्ती संख्या : 01
मयत व्यक्तींची संख्या : 01
जनावर मृत्यू : 42
पडझड झालेल्या घरांची संख्या : 09
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 664 
शेत पीक नुकसान : 426 हेक्टर

हिंगोली 
बाधित गावाची संख्या : 29
जखमी व्यक्ती संख्या  : 03
मयत व्यक्तींची संख्या : 02
जनावर मृत्यू : 30
पडझड झालेल्या घरांची संख्या : 00
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 93
शेत पीक नुकसान : 32 हेक्टर

Advertisement

नांदेड 
बाधित गावाची संख्या : 47
जखमी व्यक्ती संख्या : 01
मयत व्यक्तींची संख्या : 05
जनावर मृत्यू : 39
पडझड झालेल्या घरांची संख्या : 07
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 521
शेत पीक नुकसान : 348 हेक्टर

(नक्की वाचा - Mumbai Rain : वाहतूक कोंडीला वैतागले, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मुंबई मेट्रोने प्रवास)

बीड
बाधित गावाची संख्या : 34
जखमी व्यक्ती संख्या : 02
मयत व्यक्तींची संख्या : 05
जनावर मृत्यू : 45
पडझड झालेल्या घरांची संख्या : 13
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 292
शेत पीक नुकसान : 136 हेक्टर

Advertisement

लातूर
बाधित गावाची संख्या : 45
जखमी व्यक्ती संख्या : 00
मयत व्यक्तींची संख्या : 02
जनावर मृत्यू : 82
पडझड झालेल्या घरांची संख्या : 04
बाधित शेतकऱ्यांची संख्या :1077 हेक्टर
शेत पीक नुकसान : 425 हेक्टर

धाराशिव
बाधित गावाची संख्या : 36
जखमी व्यक्ती संख्या : 03
मयत व्यक्तींची संख्या : 02
जनावर मृत्यू : 28
पडझड झालेल्या घरांची संख्या : 56 
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 441 
शेत पीक नुकसान : 296 हेक्टर

Topics mentioned in this article