Unseasonal Rain
- All
- बातम्या
-
Weather Update : छत्री घ्यायची की स्वेटर? राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज
- Thursday November 21, 2024
- Written by NDTV News Desk
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तर अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती तयार झाल्याने तिकडून पुन्हा बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत.
- marathi.ndtv.com
-
यंदा दिवाळीपर्यंत पावसाची रिपरिप; नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून गुलाबी थंडीची चाहुल
- Saturday October 19, 2024
- Written by NDTV News Desk
Rain in Diwali : बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात सतत बाष्पयुक्त वारे वाहत आहेत.
- marathi.ndtv.com
-
टँकरने पाणी देऊन डाळिंबाची बाग जगवली, मात्र वादळाने झोपवली; शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला
- Monday May 27, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
दुष्काळामुळे पाण्याची कमतरता असल्यान मुकुंद पवार या शेतकऱ्याने टँकर पाणी देऊन डाळिंबाची बाग जगवली. मात्र मोठ्या कष्टाने जगवलेल्या डाळिंब बागेचे वादळात पूर्ण नुकसान झाले.
- marathi.ndtv.com
-
अवकाळी पावसात संपूर्ण घर कोसळलं; सरकारकडून मदत न मिळाल्याने निराश कुटुंब प्रमुखाची आत्महत्या
- Sunday May 26, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
देवराम लक्ष्मण वळवी या आदिवासी बांधवाने मागील वर्षी घरकुल योजनेतून बांधलेलं घर जमीनदोस्त झाले. त्यात घरातील सर्व धान्य, सामान आणि जीवनावश्यक वस्तू विटांच्या ढिगार्याखाली सापडून होत्याचं नव्हतं झालं.
- marathi.ndtv.com
-
राज्यात अनेक जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांचं, फळबागांचं नुकसान
- Sunday May 12, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
अकोला, अमरावती, वर्धा, नांदेड, लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. अनेक भागात पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी फळबागांचंही नुकसान झालं आहे.
- marathi.ndtv.com
-
राज्यात पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाकडून 2 दिवस इशारा
- Sunday May 12, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
पुण्यात तासभर बरसलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. नोकरदारवर्गाला याचा त्रास सहन करावा लागला.
- marathi.ndtv.com
-
राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं; राजकीय नेत्यांनाही फटका
- Friday May 10, 2024
- NDTV
उद्धव ठाकरे यांची जालन्यातील सभा पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी देखील जोरदार पाऊस झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
अकोला-अमरावतीत अवकाळी पावसाचा कहर; प्रचंड नुकसान, शेतकरी हतबल!
- Tuesday April 9, 2024
- Written by NDTV News Desk
राज्यातील अनेक ठिकाणी शेतकरी वर्गाला अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. आज सायंकाळच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यातल्या गावांना अवकाळी पावसाने चांगलंचं झोडपून काढलं.