Marathwada
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Sanjay Shirsat: 'ते घरं माझं, बॅग माझी आणि पैसे....' Viral Video वर संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण
- Friday July 11, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Onkar Arun Danke
Sanjay Shirsath: संजय शिरसाट एका खोलीत पैशांची बॅग घेऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : शाळेच्या फीवरून वाद; संस्थाचालकाच्या मारहाणीचा पालकाचा मृत्यू
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
पूर्णा तालुक्याच्या झिरो फाटा, एरंडेश्वर येथे असलेली हायटेक रेसिडेन्शिअल स्कूलचे संस्था चालक प्रभाकर चव्हाण आणि त्याच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत हेंडगे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी पूर्णा पोलीस ठाण्यात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Farmers Security: शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना, वाचा संपूर्ण माहिती
- Thursday July 10, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Farmers Security: शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्य सरकार वेगवेगळे उपाय करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी, मतदारांची अंतिम यादी फायनल!
- Thursday July 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra local body elections : राज्यात यावर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. याबाबत आयोगानं मोठा आदेश दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Shirsat: 'काही जणांनी माझ्याविरोधात...', Income Tax नोटीशीवर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया
- Thursday July 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sanjay Shirsat :शिवसेना आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने (Income Tax) नोटीस पाठवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Lumpy Disease in Parbhani : परभणीत लम्पी रोगाचा शिरकाव, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
- Thursday July 10, 2025
- Written by NDTV News Desk
लम्पीचा एखाद्या पशुधनात शिरकाव झालाच तर उपचारासाठी जवळपास 5 ते 7 हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागणार आहेत, या भीतीने अनेक शेतकरी आपल्या पशुधणासोबत लसीकरण करण्यासाठी पुढे येताना दिसून येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai to Nanded Vande Bharat : मुंबई-नांदेड वंदे भारत स्टेशनचा 7 जिल्ह्यांना फायदा; 10 स्टेशन्सचा समावेश
- Thursday July 10, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Nanded to Mumbai Distance : 26 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई ते हजूर साहिब नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनादिवशी एक विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big News: मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, कुलगुरुंवर केला गंभीर आरोप
- Wednesday July 9, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ. हेमलता ठाकरे यांनी टोकाचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis: '4 बोटं तुमच्याकडं', शिक्षकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर मोठा आरोप
- Wednesday July 9, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Teacher Protest: मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. टप्पा अनुदान अजूनही न मिळाल्याने हे सर्व शिक्षक आंदोलन करत आहेत
-
marathi.ndtv.com
-
Beed News: मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी रडू लागलं; नातेवाईकही हादरले
- Wednesday July 9, 2025
- Written by NDTV News Desk
Beed News : प्रसुतीनंतर डॉक्टरांनी बाळ मरण पावल्याचं सांगितलं. कुटुंबीय बाळाला आपल्या गावी घेऊन गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Crime : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवरुन आजीने हटकलं; नातवाने कुऱ्हाडीने केली हत्या
- Wednesday July 9, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
आजी आपल्या नातवावर जिवापाड माया करते. नातूही आजीचा लाडका असतो. मात्र जळगावमध्ये एका नातवानेच आपल्या आजीला जीव घेतल्याचं समोर आलं आहे.