जाहिरात

Navi Mumbai Winner Candidate List: नवी मुंबईत कोणत्या वॉर्डात कोण जिंकलं? वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी

Navi Mumbai Election Result 2026: आता कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत. माझ्या कार्यकर्त्यांनीही संयम बाळगावा. लढाई संपली आहे आणि शत्रुत्वालाही आता अंत आहे,” असे नाईक यांनी सांगितले.

Navi Mumbai Winner Candidate List: नवी मुंबईत कोणत्या वॉर्डात कोण जिंकलं? वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी

Navi Mumbai Municiple Corporation Election Winner Candidate List:  राज्यातील 29 महानगरपालिकेचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. मुंबईसह नवी मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत भारतीय जनता पक्षाने111 पैकी  66 जागांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आहे.  त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाने 24 जागा जिंकत दुसरे स्थान मिळवले आहे. 

भाजप नेते गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना दिलेल्या आव्हानामुळे नवी मुंबई मनपा निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र निवडणूक पार पडल्यानंतर वाद-विवादांना पूर्णविराम देत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. “आता कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत. माझ्या कार्यकर्त्यांनीही संयम बाळगावा. लढाई संपली आहे आणि शत्रुत्वालाही आता अंत आहे,” असे नाईक यांनी सांगितले.

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिकेत कोण कोण झाले नगरसेवक? पाहा सर्व विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

 नवी मुंबई महानगरपालिकेतील  विजयी उमेदवारांची यादी

  • प्रभाग क्र. १
  • अ= अरुणा शंकर शिंदे, शिवसेना (शिंदे)    
  • ब= चांदनी चौगुले,    शिवसेना (शिंदे)
  • क= जगदीश गवते,    शिवसेना (शिंदे)
  • ड= रामआशिष यादव,   शिवसेना (शिंदे)
  •     
  • प्रभाग क्र. २
  • अ= श्वेता काळे,शिवसेना (शिंदे)
  • ब= विजय चौगुले, शिवसेना (शिंदे)
  • क= गौरी आंग्रे, शिवसेना (शिंदे)    
  • ड= शुभम चौगुले, शिवसेना (शिंदे)
  • प्रभाग क्र. ३
  • अ= राजू कांबळे, शिवसेना (शिंदे)    
  • ब= वैशाली पाटील, शिवसेना (शिंदे)
  • क= पूजा पाटील, शिवसेना (शिंदे)
  • ड= आकाश मढवी, शिवसेना (शिंदे)
  •     
  • प्रभाग क्र. ४
  • अ=ऐश्वर्या सोनावणे, शिवसेना (शिंदे)
  • ब=मनोज हळदणकर,शिवसेना (शिंदे)
  • क=हेमांगी सोनावणे, शिवसेना (शिंदे)
  • ड=शिवाजी खोपडे, भाजप
  • प्रभाग क्र. ५
  • अ= रेश्मा मढवी, भाजप
  • ब= ममित चाैगुले, शिवसेना (शिंदे)
  • क= श्रेया जिरगे, भाजप
  • ड= अशोक पाटील, भाजप
  •     
  • प्रभाग क्र. ६
  • अ  रंजना सोनवणे,    भाजप    
  • ब वर्षा डोळे    भाजप
  • क गंगा पाटील    भाजप
  • ड  सुधाकर सोनवणे    भाजप
  •     
  • प्रभाग क्र. ७
  • अ. अनिता मानवतकर    शिवसेना (शिंदे)
  • ब. मंदाकिनी म्हात्रे    शिवसेना (शिंदे)
  • क. चैताली पाटील    शिवसेना (शिंदे)
  • ड. अनिकेत म्हात्रे    शिवसेना (शिंदे)
  • प्रभाग क्र. ८
  • अ. गणेश सपकाळ    भाजप
  • ब. हरिजन देव     भाजप
  • क. ललिता मढवी     भाजप
  • ड. अंजना म्हात्रे    भाजप
  •     
  • प्रभाग क्र. ९
  • अ. प्रशांत पाटील  शिवसेना (शिंदे)
  • ब. दीपाली संकपाळ  शिवसेना (शिंदे)
  • क. वैशाली मस्कर शिवसेना (शिंदे)
  • ड     सौरभ शिंदे शिवसेना (शिंदे)
  • प्रभाग क्र. १०
  • अ. संदीप म्हात्रे भाजप
  • ब. सायली शिंदे  भाजप
  • क. चंद्रभागा मोरे भाजप
  • ड. राजू मढवी भाजप
  •     
  • प्रभाग क्र. ११
  • अ. मीनाक्षी पाटील    भाजप
  • ब. अनिता पाटील     शिवसेना शिंदे
  • क. शिरीष पाटील    भाजप
  • ड. शिवराम पाटील    शिवसेना (शिंदे)
  •     
  • प्रभाग क्र. १२
  • अ    रविकांत पाटील    भाजप
  • ब     भारती पाटील    भाजप
  • क     दीक्षा कचरे    शिवसेना (शिंदे)
  • ड     ज्ञानदेव पाटील    भाजप
  •     
  • प्रभाग क्र. १३
  • अ    सागर नाईक    भाजप
  • ब     अदिती नाईक    भाजप
  • क    वैष्णवी नाईक    भाजप
  • ड     मुनावर पटेल     भाजप
  •     
  • प्रभाग क्र. १४
  • अ .प्रतीक्षा जयेश पाटील भाजप
  • ब सविता सांगोळे    शिवसेना (शिंदे)
  • क शशिकांत भोईर    भाजप
  • ड भरत भोईर अपक्ष
  • प्रभाग क्र. १५
  • अ.  शुभांगी पाटील भाजप
  • ब.  शशिकला पाटील भाजप
  • क. कविता पाटील   शिवसेना (शिंदे)
  • ड . रामचंद्र घरत भाजप
  •     
  • प्रभाग क्र. १६
  • अ. शशिकांत राऊत    भाजप
  • ब. अंजनी भोईर     भाजप
  • क. अंजली वाळुंज     भाजप
  • ड. प्रकाश मोरे      भाजप
  •     
  • प्रभाग क्र. १७
  • अ. किशोर पाटकर शिवसेना (शिंदे)
  • ब. प्रणाली अविनाश लाड शिवसेना (शिंदे)
  • क. सोनवी अविनाश लाड  शिवसेना (शिंदे)
  • ड. दिव्या गायकवाड शिवसेना (शिंदे)
  •     
  • प्रभाग क्र. १८
  • अ.  प्रीती भगत भाजप
  • ब. दमयंती संपत शेवाळे भाजप
  • क. दशरथ भगत भाजप    
  • ड. निशांत भगत भाजप
  •     
  • प्रभाग क्र. १९
  • अ. गणपत (भाऊ) भापकर भाजप
  • ब. शैला  पाटील भाजप
  • क. शिल्पा ठाकूर भाजप
  • ड.  सुनील कुरकुटे भाजप
  •     
  • प्रभाग क्र. २० 
  • अ. सविता लगाडे शिवसेना (शिंदे)
  • ब. अबोली कुलकर्णी शिवसेना (शिंदे)
  • क. सुरेश कुलकर्णी शिवसेना (शिंदे)
  • ड. चंद्रकांत आगोंडे शिवसेना (शिंदे)
  •     
  • प्रभाग क्र. २१ 
  • अ. माधुरी सुतार भाजप
  • ब. मीरा पाटील भाजप
  • क. जयवंत सुतार भाजप
  • ड. सुरेश शेट्टी भाजप
  •     
  • प्रभाग क्र. २२
  • अ. विशाल ससाणे शिवसेना (ठाकरे)
  • ब. प्रणाली पाटील भाजप
  • क. शशिकला औटी शिवसेना (शिंदे)
  • ड. अभिजित देसाई मनसे
  •     
  • प्रभाग क्र. २३
  • अ. सुजाता पाटील भाजप
  • ब. रूपाली भगत भाजप
  • क. प्रदीप गवस भाजप
  • ड .सुरज पाटील भाजप
  •     
  • प्रभाग क्र. २४
  • अ गिरीश म्हात्रे  भाजप
  • ब. प्रीती भोपी भाजप
  • क. सपना गावडे भाजप
  • ड. सचिन लवटे भाजप
  •     
  • प्रभाग क्र. २५
  • अ. सुनील पाटील भाजप
  • ब. सलुजा सुतार भाजप
  • क. नेत्रा शिर्के  भाजप
  • ड. रवींद्र इथापे भाजप
  • प्रभाग क्र. २६
  • अ. दीपक पवार भाजप
  • ब. संतोषी म्हात्रे भाजप
  • क. रेखा म्हात्रे भाजप
  • ड. विशाल विचारे  शिवसेना (ठाकरे)
  •     
  • प्रभाग क्र. २७
  • अ. भारती कोळी शिवसेना (शिंदे)
  • ब. पूनम पाटील शिवसेना (शिंदे)
  • क. सरोज पाटील शिवसेना (शिंदे)
  • ड. अमित पाटील  शिवसेना (शिंदे)
  •     
  • प्रभाग क्र. २८
  • अ. सुरेशा नरबागे भाजप
  • ब. स्वाती गुरखे  भाजप
  • क. जयाजी नाथ  भाजप
Listen to the latest songs, only on JioSaavn.com