विशाल पाटील, प्रतिनिधी
BMC Election 2026 All Winning Corporators List : मुंबई महापालिका निवडणूक 2026 चा निकाल आज जाहीर करण्यात आला. ताज्या आकडेवारीनुसार, भाजप (88),शिवसेना-UBT (67), शिवसेना (28), काँग्रेस (24), मनसे (6), राष्ट्रवादी-अजित पवार (3), राष्ट्रवादी-शरद पवार (1) आणि इतर (10) जागा जिंकल्या आहेत. तब्बल 25 वर्षानंतर भाजपने शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. भाजपने शिवसेना शिंदे गटासोबत युती करून मुंबई पालिकेत 115 जागांवर आघाडी घेत बहुमत मिळवलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका महापौरपदाचा दावा सोडल्याने मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान होणार, हे जवळपास निश्चित झालं आहे. प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे..वाचा सर्व विजयी उमेदवारांची नावे..
मुंबईतील एकूण 227 प्रभागात कोण कोण उमेदवार जिंकले?
- वॉर्ड 1 - रेखा यादव - (शिंदे शिवसेना)
- वॉर्ड 2 – तेजस्वी घोसाळकर (भाजप)
- वॉर्ड 3 - प्रकाश दरेकर (भाजप)
- वॉर्ड 4 - मंगेश पांगारे (शिवसेना शिंदे)
- वॉर्ड ५ - संजय घाडी - शिंदे शिवसेना
- वॉर्ड ६ - दीक्षा हर्षदा कारकर - शिंदे शिवसेना
- वॉर्ड 7 - गणेश खनकर भाजप
- वॉर्ड 8 - योगिता पाटील भाजपा
- वॉर्ड 9 - शिवानंद शेट्टी - (भाजप)
- वॉर्ड 10 - जितेंद्र अंबालाल पटेल (भाजप)
- वॉर्ड 11 - अदिती फुरुसंगे शिंदे शिवसेना
- वॉर्ड 12 - सारिका झोरे (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 13 - राणी द्विवेदी भाजप
- वॉर्ड 14 - सीमा शिंदे भाजप
- वॉर्ड 15 - जिज्ञासा शाह भाजप
- वॉर्ड 16 - श्वेता कोरगावकर भाजप
- वॉर्ड 17 - शिल्पा सांगुरे भाजप
- वॉर्ड 18 - संध्या जोशी शिदे शिवसेना
- वॉर्ड 19 – दक्षता कवठणकर भाजप
- वॉर्ड 20 – दीपक तावडे (भाजप)
- वॉर्ड 21 - लिना पटेल देहरकर (भाजप)
- वॉर्ड 22 - हिमांशु पारेख (भाजप)
- वॉर्ड 23- शिवकुमार झा ( भाजप)
- वॉर्ड 24- स्वाती संजय जयस्वाल ( भाजप)*
- वॉर्ड 25 - निशा परुळेकर (भाजप)
- वॉर्ड 26 - धर्मेंद्र काळे (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 27 - निलम गुरव भाजपा
- वॉर्ड 28 - अंजता यादव कांग्रेस
- वॉर्ड 29 - सचिन पाटील ठाकरे शिवसेना
- वॉर्ड 30- धवल वोरा भाजप
- वॉर्ड 31 - मनीषा यादव भाजप
- वॉर्ड 32 – गीता भंडारी (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- वॉर्ड 33 कमरजहो सिद्धिकी कांग्रेस
- वॉर्ड 34- हैदर अली शेख काँग्रेस
- वॉर्ड 35 - वर्मा योगेश रणबहादूर भाजप
- वॉर्ड 36 – सिद्धार्थ शर्मा (भाजप)
- वॉर्ड 37 - योगीता कदम (शिवसेना ठाकरे)*
- वॉर्ड 38 - सुरेखा परब मनसे
- वॉर्ड 39 - पुष्पा कळंबे शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 40 - तुळशीराम शिंदे (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 41 - सुहास वाडकर (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 42 - धनश्री भडरकर shivsenaa शिंदे
- वॉर्ड - 43 अजित रावरणर शरद पवार
- वॉर्ड 44 - संगीता शर्मा भाजप
- वॉर्ड 45 - संजय कांबळे भाजप
- वॉर्ड 46 - योगिता कोळी (भाजप)
- वॉर्ड 47 - तेजिंदर तिवाना (भाजप)
- वॉर्ड 48 - रफिक शेख कांग्रेस
- वॉर्ड 49 - संगिता कोळी कांग्रेस
- वॉर्ड 50 – विक्रम राजपूतप्रतापसिंह(भाजप)
- वॉर्ड 51 – वर्षा टेंबवलकर (शिवसेना)
- वॉर्ड 52 - प्रति साटम (भाजप)
- वॉर्ड 53 - वळवी जितेंद्र हिरालाल (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 54 - अंकित प्रभू (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 55- हर्ष पटेल (भाजप)
- वॉर्ड 56 - लक्ष्मी भाटिया ( (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 57 - पिल्ले श्रीकला रामचंद्र (भाजपा)
- वॉर्ड 58 - संदीप पटेल भाजप
- वॉर्ड 59 - यशोधर फणसे शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 60 – सायली कुलकर्णी भाजप
- वॉर्ड - 61 दिव्या सिंह कांग्रेस
- वॉर्ड - 62 जिशान मुलतानी शिवसेना ठाकरे
- वॉर्ड - 63 रूपेश सावरकर भाजप
- वॉर्ड - 64 खान सबा हारून रशीद शिवसेना ठाकरे
- वॉर्ड - 65 बंदेरी विठ्ठल भाजप
- वॉर्ड - 66 मेहर हैदर कांग्रेस
- वॉर्ड - 67 दीपक कोतेकर भाजप
- वॉर्ड - 68 रोहन राठोड भाजप
- वॉर्ड - 69 सुधा सिंग भाजप
- वॉर्ड - 70 अनिष मकवाणी भाजप
- वॉर्ड - 71 सुनील मेहता भाजपा
- वॉर्ड - 72 ममता यादव भाजप
- वॉर्ड - 73 लोना रावत (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड - 74 विद्या आर्या कांगणे मनसे
- वॉर्ड - 75 प्रमोद सावंत शिवसेना ठाकरे
- वॉर्ड - 76 प्रकाश मुसळे भाजपा
- वॉर्ड - 77 शिवानी परब शिवसेना ठाकरे
- वॉर्ड -78 सोफी नाजिया अब्दुल जब्बार शिंदे शिवसेना
- वॉर्ड - 79 मानसी जुवाटकर शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड - 80 दिशा यादव भाजप
- वॉर्ड - 81 केशरबेहन पटेल भाजप
- वॉर्ड - 82 अमीन जगदीश भाजप
- वॉर्ड - 83 सोनाली साबे(शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड - 84 अंजली सामंत भाजप
- वॉर्ड - 85 मिलिंद शिंदे भाजप
- वॉर्ड - 86 रितेश कमलेश राय शिवसेना शिंदे
- वॉर्ड 87 – पूजा महाडेश्वर (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 88 शर्वरी परब (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 89 गीतेश राऊत शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 90 तुलीप मिरांडा काँग्रेस
- वॉर्ड 91 सगुण नाईक शिवसेना शिंदे
- वॉर्ड 92 इब्राहम कुरेश कांग्रेस
- वॉर्ड 93 रोहिणी कांबळे शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 94 प्रज्ञा भुतकर शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 95 हरी शाश्री शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 96 खान शम्स एनसीपी
- वॉर्ड 97 हेतल गाला भाजपा
- वॉर्ड 98 अलका केरकर भाजप
- वॉर्ड 99 चिंतामनी निवाटे शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 100 स्वप्ना म्हात्रे भाजप
- वॉर्ड 101 कॅरन डिमेलो कांग्रेस
- वॉर्ड 102 रेहबर खान कांग्रेस
- वॉर्ड 103 – हेतल गाला मोरवेकर भाजप
- वॉर्ड 104- प्रकाश गंगाधरे (भाजप)
- वॉर्ड 105 अनिता वैती भाजप
- वॉर्ड 106 प्रभाकर शिंदे भाजप
- वॉर्ड 107 – नील किरीट सोमय्या (भाजप)
- वॉर्ड 108 दीपिका घाग भाजप
- वॉर्ड 109 सुरेश शिंदे शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 110 आशा कोपरकर कांग्रेस
- वॉर्ड 111 दिपक सावंत शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 112 साक्षी दळवी भाजप
- वॉर्ड 113 दिपमाला बढे शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 114 राजुल पाटील शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 115 राजभोज ज्योती अनिल मनसे
- वॉर्ड 116 जागृती पाटील भाजप
- वॉर्ड 117 श्वेता पावसकर शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 118 सुनीता जाधव शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 119 राजेश सोनावळे शिवसेना शिंदे
- वॉर्ड 120 विश्वास शिंदे शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 121 -
- वॉर्ड 122 -
- वॉर्ड 123 – सुनील मोरे (शिवसेना – उबाठा)
- वॉर्ड 124 – शकीना शेख (शिवसेना – उबाठा)
- वॉर्ड 125 सुरेश आवळे शिंदे शिवसेना
- वॉर्ड 126 अर्चना भालेराव (भाजप)
- वॉर्ड 127 स्वरूपा पाटील शिवसेना ठाकरे
- वॉर्ड128 सई शिर्के मनसे
- वॉर्ड 129 अश्विनी मते शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 130 धर्मेश गिरी भाजप
- वॉर्ड 131 राखी जाधव भाजप
- वॉर्ड 132 रितू तावडे भाजप
- वॉर्ड 133 निर्मिती कारंडे शिवसेना शिंदे
- वॉर्ड 134 मेहजेबीन खान (एमआय एम)
- वॉर्ड 135 – नवनाथ बन(भाजप)
- वॉर्ड 136 जमीर कुरेशी (एमआयएम)
- वॉर्ड 137 पटेल समीर रमजान (एमआयएम)
- वॉर्ड 138 रोशन शेख एमआयएम
- वॉर्ड 139 शबाना शेख एमआय एम
- वॉर्ड 140 - विजय उबाळे एमआयएम
- वॉर्ड 141 विठ्ठल लोकरे शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 142 अपेक्षा खांडेकर शिवसेना शिंदे
- वॉर्ड 143 शबाना काझी एमआयएम
- वॉर्ड 144 दिनेश पांचाळ भाजप
- वॉर्ड 145 खैरूनिस्सा अकबर हुसेन (एमआयएम)
- वॉर्ड 146 समृद्धी काठे (शिवसेना शिंदे)
- वॉर्ड 147 प्रज्ञा सदाफुले (शिवसेना शिंदे)
- वॉर्ड 148 अंजली नाईक शिवसेना शिंदे
- वॉर्ड 149 सुषम सावंत भाजप
- वॉर्ड 150 वैशाली शेंडकर काँग्रेस
- वॉर्ड 151 कशिश फुलवरिया भाजप
- वॉर्ड 152 आशा मराठे भाजप
- वॉर्ड 153 मीनाक्षी पाटणकर शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 154 महादेव शिवगण भाजप
- वॉर्ड 155 स्नेहल शिवकर शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 156 – अश्विनी माटेकर (शिवसेना)
- वॉर्ड 157 – आशा तवडे (भाजप)
- वॉर्ड 158 चित्रा सांगळे (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 159 प्रकाश मोरे भाजप
- वॉर्ड 160 किरण लांडगे शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 161 विजेयद्र शिंदे शिवसेना शिंदे
- वॉर्ड 162 अमिर खान कांग्रेस
- वॉर्ड 163 – शैला लांडे (शिवसेना)
- वॉर्ड 164 हरीश भांदिर्गे भाजप
- वॉर्ड 165 – अशरफ आझमी (काँग्रेस)
- वॉर्ड 166 मीनल तुर्डे (शिवसेना शिंदे)
- वॉर्ड 167 समन आझमी (कांग्रेस)
- वॉर्ड 168 सइदा खान कांग्रेस
- वॉर्ड 16 9 - प्रविणा मोरजकर (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 170 बुशरा नदीम (कांग्रेस)
- वॉर्ड 171 राणी येरुनकर (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 172 राजश्री शिरवडकर (भाजपा)
- वॉर्ड 173 - शिल्पा केळुसकर (भाजपा)
- वॉर्ड 174 - साक्षी कनोजिया (भाजपा)
- वॉर्ड 175 - मानसी सातमकर (शिवसेना शिंदे)
- वॉर्ड 176 रेखा यादव (भाजपा)
- वॉर्ड 177 कल्पेशा कोठारी (भाजप)
- वॉर्ड 178 अमेय अरुण घोले (शिवसेना शिंदे
- वॉर्ड 179 दिपाली खेडेकर (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 180 तृष्णा विश्वासराव शिंदे शिवसेना
- वॉर्ड 181 अनिल कदम शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 182 – मिलिंद वैद्य (शिवसेना – उबाठा)
- वॉर्ड 183 – आशा काळे (काँग्रेस)
- 184 - सजिदाबी खान काँग्रेस
- वॉर्ड 185 टी एम जगदीश (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 186 अर्चना शिंदे (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 187 - जोसेफ कोळी (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 188 भास्कर शेट्टी शिवसेना शिंदे
- वॉर्ड 189 हर्षला मोरे ठाकरे शिवसेना
- वॉर्ड 190 शीतल गंभीर भाजप
- वॉर्ड 191 विशाखा राऊत shivsenaa ठाकरे
- वॉर्ड 192 यशवंत किल्लेदार मनसे
- वॉर्ड 193 – हेमांगी वरळीकर (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 194 निशिकांत शिंदे (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 195 विजय बाणगे (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 196 पद्मजा चेंबुरकर (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 197 - वनिता नरवणकर ( शिवसेना शिंदे)
- वॉर्ड 198 - आबोली खाड्ये ( शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 199 - किशोरी पेडणेकर ( शिवसेना ठाकरे
- वॉर्ड 200- उर्मिला पांचाळ (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 201 – इरम सिद्दीकी (इतर)
- वॉर्ड 204- किरण तावडे ( शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 205 - सुप्रिया दळवी ( मनसे)
- वॉर्ड 206 - सचिन पडवळ ( शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 207 – रोहिदास लोखंडे (भाजप)
- वॉर्ड 208 रमाकांत रहाटे (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 209 यामिनी जाधव (शिवसेना शिंदे)
- वॉर्ड 210 सोनम जामसूतकार (शिवसेना ठाकरे)
- वॉर्ड 212 अब्रहणी अमरीन शेहजाद (सपा)
- वॉर्ड 213 नसीमा जुनेजा कांग्रेस
- वॉर्ड 214 – अजय पाटील (भाजप)
- वॉर्ड 215 – संतोष ढोले (भाजप)
- वॉर्ड 216- राजश्री भातणकर ( भाजप)
- वॉर्ड 217 गौरंग झवेरी (भाजपा)
- वॉर्ड 221 आकाश पुरोहित भाजप
- वॉर्ड 222 रिटा मकवाना भाजप
- वॉर्ड 223 ज्ञानराज निकम कांग्रेस
- वॉर्ड 224 पारक अमीन कांग्रेस
- वॉर्ड 225 हर्षिता नार्वेकर भाजप
- वॉर्ड 226 मकरंद नार्वेकर भाजप
- वॉर्ड 227 गौरवि शिवल नार्वेकर भाजप
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world