Rahul Kamble
-
Navi Mumbai News: नवी मुंबई मनपाचा घोळ! 40 हजार विद्यार्थ्यी अजूनही गणवेशापासून वंचित
Navi Mumbai News: नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 15 जुलैपर्यंत नवीन गणवेश देण्याचे प्रशासनाचे आश्वासन पूर्णपणे फोल ठरले आहे.
- Thursday July 30, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Panvel News: प्रशासकीय गोंधळात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात! पनवेलमधील 51 शाळांचे हस्तांतरण रखडले
Panvel News: पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन 10 वर्षे उलटली तरी रायगड जिल्हा परिषदेच्या 51 शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे.
- Thursday July 30, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
APMC Market: वाशी मार्केटमध्ये भ्रष्टाचाराचे सावट; शेतकरी, कामगार आणि व्यापारी वर्गात संताप!
मंजुरीसाठी सुमारे १५ टक्के कमिशनची मागणी केल्याचाही आरोप होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
- Wednesday July 29, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
-
Navi Mumbai News: नवी मुंबईत 6 हजार कोटींच्या बजेटवर भ्रष्टाचाराचे सावट! ACBच्या स्वायत्ततेचा प्रश्न ऐरणीवर
सहा हजार कोटी रुपयांहून अधिक वार्षिक अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेत भ्रष्टाचाराच्या मोठ्या तक्रारी होत असतानाही एसीबीच्या प्रभावी कारवाया अपवादात्मकच ठरत आहेत.
- Tuesday July 28, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
-
Navi Mumbai: उरणमध्ये भंगार माफियांचा सुळसुळाट! सिडकोच्या 5 एकर जागेवर कब्जा, सुरक्षेचा गंभीर प्रश्न
Navi Mumbai : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी (JNPT) बंदर परिसरातील सिडकोच्या सुमारे 5 एकर जमिनीवर भंगार माफियांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
- Tuesday July 28, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
APMC News: मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! कचऱ्यातील फळे पुन्हा विक्रीसाठी बाजारात; वाशी मार्केटमध्ये काय घडतंय?
तसेच, स्वतःसह शेकडो जण अशाच प्रकारे कचऱ्यातून फळे गोळा करून विक्री करत असल्याचाही दावा संबंधित व्यक्तीने केल्याचे समोर आले आहे.
- Sunday July 26, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
-
Navi Mumbai : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; अधिकाऱ्यांमध्ये चर्चांना उधाण, पारदर्शकतेची मागणी
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अधिकारी नियुक्ती, पदस्थापना आणि पदोन्नतीनंतरच्या कार्यमुक्ती प्रक्रियेबाबत पोलीस वर्तुळात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
- Wednesday July 22, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Navi Mumbai : 9 दिवस, दीड कोटी अन् 1000 सिम कार्ड; भीती दाखवित इंजिनियरचं भयंकर कांड
विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा उच्चशिक्षित इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून त्याने हजारांहून अधिक सिमकार्ड सक्रिय करून परदेशात पाठवल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे.
- Thursday July 9, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Navi Mumbai Rain Update: नवी मुंबईत दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
Navi Mumbai School Holiday: नवी मुंबई शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून नवी मुंबई महानगरपालिकेने आज (३ जुलै) दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
- Friday July 3, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
नवी मुंबईत खळबळ! गर्भवती महिलेचा ऐरोली मनपा रुग्णालयात संशयास्पद मृत्यू, पतीचा डॉक्टरांवर गंभीर आरोप
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयात डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या उपचारामुळे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका गर्भवती महिलेचा व तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
- Thursday July 2, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Pravin Mudholkar
-
Raigad News: रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट! उद्या 'या' तालुक्यांतील शाळांना सुट्टी, वाचा सर्व डिटेल्स
रायगड जिल्ह्यातील अलिबाग,पनवेल,उरण, श्रीवर्धन, म्हसळा,तळा आणि पोलादपूर या तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उद्या गुरुवार 2 जुलै 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
- Wednesday July 1, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Naresh Shende
-
Navi Mumbai News: नवी मुंबईच्या 'या' सोसायटीतील सहा मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, एका कुटुंबासोबत भयंकर घडलं
नवी मुंबई येथील कामोठे सेक्टर 10 मधील साई सिद्धी सोसायटीत बुधवारी पहाटे एक दुर्देवी घटना घडली. सहा मजली इमारतीत असलेल्या एका बेडरूमचा स्लॅब कोसळला. त्यानंतर जे घडलं..
- Wednesday July 1, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Naresh Shende
-
मुंबई, नवी मुंबईत जोरदार पाऊस! अंधेरी सब वे पाण्याखाली; वाहतुकीचा खोळंबा, कुठे काय स्थिती? वाचा..
मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे.
- Wednesday July 1, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
-
Vashi APMC News: कचऱ्यातील सडलेल्या भाज्या मुंबईकरांच्या ताटात? वाशी मार्केटमधील VIDEO ने खळबळ
कचऱ्यात फेकलेल्या भाज्या पुन्हा पॅकिंग करुन विक्रीसाठी आणल्या जात असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वाशी मार्केटमधील या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे.
- Monday June 29, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
-
Dombivli News साखरपुडा झाला अन् वराकडच्यांनी दाखवले खरे रंग, डोंबिवलीच्या टॉक्टर मुलीला लग्नापूर्वी मोठा धक्का
Dombivli News: भर कार्यक्रमात आणि उपस्थित सर्व नातेवाईकांसमोर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुलीला मोठा धक्का बसला.
- Tuesday June 23, 2026
- Reported by Rahul Kamble, Edited by Onkar Arun Danke