जाहिरात

PCMC Winner Candidate List: पिंपरी चिंचवडचा कारभारी बदलला! वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर...

थेट लढतीत महेश लांडगे यांनी अजित पवार- शरद पवार यांना यांना मोठा धक्का बसला असून 128 पैकी भाजपने 85 जागा जिंकत सत्ता खेचून आणली आहे. 

PCMC Winner Candidate List: पिंपरी चिंचवडचा कारभारी बदलला! वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर...

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Municiple Corporation Election Result: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्ता आणणार असे आव्हान देणाऱ्या अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पुणे- पिंपरी चिंचवडचे दादा म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांनी एकमेकांना दिलेल्या आव्हानामुळे पिंपरी चिंचवडच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या थेट लढतीत महेश लांडगे यांनी अजित पवार- शरद पवार यांना यांना मोठा धक्का बसला असून 128 पैकी भाजपने 85 जागा जिंकत सत्ता खेचून आणली आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 85, अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मिळून 33 तर शिवसेना शिंदे गटाने सात जागा जिंकल्या. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, तसेच मनसेला भोपळाही फोडता आला नाही. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांंनी मोठा जल्लोष केला. 

Maharashtra Election Result LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला 58 जागा तर MIM ला 33 जागा

पिंपरी चिंचवडमधील विजयी उमेदवारांची यादी

प्रभाग क्रं. 1
विकास साने ( राष्ट्रवादी )
यश साने ( राष्ट्रवादी ) 
सोनम मोरे ( भाजप )

प्रभाग क्रमांक 3 
गायकवाड सारिका - भाजप 
नितीन काळजे - भाजप 
अर्चना सस्ते - भाजप
सचिन तापकीर - भाजप

प्रभाग क्रमांक १६
निलेश तरस - शिवसेना
ऐश्वर्या तरस - शिवसेना
रेश्मा कातळे - शिवसेना
 धर्मपाल तंतरपाळे- भाजप आरपीआय 

प्रभाग 17 विजयी उमेदवार 
आशा सूर्यवंशी,भाजप
भाऊसाहेब भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस
पल्लवी वाल्हेकर,भाजप 
शेखर चिंचवडे,राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक 18
सुरेश भोईर ( भाजप ) 
अनंता कोराळे ( राष्ट्रवादी अजित पवार) 
अपर्णा डोके ( भाजप ) 
मनीषा चिंचवडे ( भाजप )

प्रभाग 22:
नीता पाडळे,भाजप
कोमल काळे,भाजप
विनोद नढे,भाजप
संतोष कोकणे,राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक 25
राहुल कलाटे ( भाजप )
कुणाल व्हावळकर ( भाजप + आर पी आय ) 
रेश्मा भुजबळ ( भाजप )
श्रुती वाकडकर ( भाजप )

प्रभाग क्रमांक 26
ॲड. विनायक गायकवाड – भाजपा
आरती सुरेश चौंधे - भाजपा
स्नेहा रणजीत कलाटे - भाजपा
संदीप अरुण कस्पटे - भाजपा

प्रभाग क्रमांक 28 
शत्रुघ्न काटे - भाजपा 
अनिता काटे - भाजपा 
कुंदा भिसे - भाजपा 
नाना काटे - राष्ट्रवादी काँग्रेस

Listen to the latest songs, only on JioSaavn.com