जाहिरात

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचडांना ब्रेन स्ट्रोक, रुग्णालयात दाखल

मधुकर पिचड यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. 

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचडांना ब्रेन स्ट्रोक, रुग्णालयात दाखल
नाशिक:

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड (Senior BJP leader Madhukar Pichad ) यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने त्यांच्यावर नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेत्याला पाहण्यासाठी समर्थक आणि कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे. मधुकर पिचड यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. 

बातमी अपडेट होत आहे.