जाहिरात

BMC Election Shivsena UBT Candidate List: ठाकरेंच्या शिवसेनेचे 60 उमेदवार जाहीर, 5 अल्पसंख्यांकांनाही संधी

Mumbai Municipal Corporation BMC Election Shivsena UBT Candidates: 29 डिसेंबर रोजी भाजपने आपल्या 68 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ शिवसेना(उबाठा) पक्षानेही आपल्या 60 उमेदवारांची यादी जाहीर केली. 

BMC Election Shivsena UBT Candidate List: ठाकरेंच्या शिवसेनेचे 60 उमेदवार जाहीर, 5 अल्पसंख्यांकांनाही संधी
मुंबई:

मुंबई महापालिका निवडणुकीत जबरदस्त राजकीय धुमश्चक्री उडणार आहे. या निवडणुकीसाठी सगळ्या राजकीय पक्षांनी आपले शिलेदार तयार केले असून युती किंवा आघाडीचे एकत्रित उमेदवार जाहीर करण्याऐवजी राजकीय पक्ष आपापले उमेदवार जाहीर करू लागले आहेत. 30 डिसेंबर 2026 ही मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 29 डिसेंबर रोजी भाजपने आपल्या 68 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ शिवसेना(उबाठा) पक्षानेही आपल्या 60 उमेदवारांची यादी जाहीर केली. 

नक्की वाचा: विधानसभा अध्यक्षांच्या घरात दोघांना उमेदवारी, भाजपतर्फे 37 महिला निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी  (BMC Election 2026 Shivsena UBT Candidate List) 

  1. प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार
  2. प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे
  3. प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
  4. प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
  5. प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर
  6. प्रभाग क्रमांक २५ – माधुरी भोईर
  7. प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
  8. प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
  9. प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर
  10. प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
  11. प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
  12. प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
  13. प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
  14. प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
  15. प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
  16. प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
  17. प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
  18. प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
  19. प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
  20. प्रभाग क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर
  21. प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
  22. प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
  23. प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
  24. प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
  25. प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
  26. प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
  27. प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
  28. प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
  29. प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे
  30. प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
  31. प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
  32. प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार
  33. प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
  34. प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
  35. प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे
  36. प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
  37. प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू
  38. प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
  39. प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
  40. प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
  41. प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
  42. प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
  43. प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
  44. प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर
  45. प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
  46. प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
  47. प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
  48. प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
  49. प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
  50. प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
  51. प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
  52. प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
  53. प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
  54. प्रभाग क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे
  55. प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ
  56. प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
  57.  प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर
  58. प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
  59. प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
  60. प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कोणत्या महिला उमेदवारांना संधी दिली ?

  1. प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार
  2. प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे
  3. प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
  4. प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
  5. प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर
  6. प्रभाग क्रमांक २५ – माधुरी भोईर
  7. प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
  8. प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
  9. प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
  10. प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
  11. प्रभाग क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर
  12. प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
  13. प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
  14. प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
  15. प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
  16. प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
  17. प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
  18. प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
  19. प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
  20. प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
  21. प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू
  22. प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
  23. प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
  24. प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर
  25. प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
  26. प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
  27. प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
  28. प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
  29. प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
  30. प्रभाग क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे
  31. प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
  32. प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर
  33. प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने किती अल्पसंख्यांक उमेदवारांना संधी दिली ?

  1. प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
  2. प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
  3. प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू
  4. प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख
  5. प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
Listen to the latest songs, only on JioSaavn.com