पश्चिम रेल्वेची वाहतूक सोमवारी (3 जून) पहाटेपासूनच विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक उशीराने सुरू आहे. बोरिवली स्थानकात सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक तब्बल 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरू आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेवर बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्ताप करावा लागत आहे.
(नक्की वाचा: Toll Charges Hike: सर्वसामान्यांच्या खिशावर ताण, निवडणुका संपताच टोल दरात मोठी वाढ)
Passenger kindly note. Due to a technical failure at Borivali station, all Slow suburban trains are running late by 15 to 20 minutes. The inconvenience caused to passengers is deeply regretted. @Gmwrly @WesternRly
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) June 3, 2024
(नक्की वाचा: Amul Milk Price Hike: देशभरात अमूल दूध आजपासून महागले, जाणून घ्या नवे दर)
#WRUpdates
— Western Railway (@WesternRly) June 3, 2024
Due to some technical issues of cable being cut, point no 107/108, point no 111/112 & point no 131/132 are not operational currently therefore Suburban trains not being operated from platform nos 1 & 2 of Borivali Station.
Trains are being operated from platform nos…
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world